गूगल क्लासरूम
ऑनलाईन प्रशिक्षण
दुसरा टप्पा
गूगल क्लासरूम ऑनलाईन
दुसऱ्या दिवसाच्या प्रशिक्षणासाठी काही तांत्रिक कारणास्तव हजर राहू न शकलेल्या यादी मध्ये नमूद सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे केवळ दुसऱ्या दिवसाच्या
Day Two गूगल क्लासरूम ऑनलाईन प्रशिक्षणाचे सत्र हे दिनांक 24 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेल्या वेळेमध्ये घेण्यात येणार आहे.
समाविष्ट जिल्हा
धुळे, जळगाव, मुंबई, नाशिक, पालघर, पुणे,
कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा,सिंधुदुर्ग, ठाणे
Download करा
गूगल क्लासरूम ऑनलाइन प्रशिक्षण संदर्भात युजर आयडी आणि पासवर्ड SMS राज्यस्तरावरून आपणास लवकरच प्राप्त होतील.
तरी आपण यादीमध्ये दिलेल्या वेळेमध्ये सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणास उपस्थित रहावे


आपली प्रतिक्रिया व सूचना