Ads Area

Government Tribal Online Hostel Admission

 शासकीय आदिवासी

 वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू


सन 2021 - 2022 करिता

Government Tribal 

Online Hostel Admission


विद्यार्थी करिता सूचना

  • विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वत:चाच  
मोबाईल क्रमांक नोंद (entry) करावा.

  •  सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा
 त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरा

  • ऑनलाईन अर्जामध्ये स्वत:चे नाव नोंदणी करताना सदर नाव हे आधार कार्ड वरील नावाप्रमाणेच तंतोतंत असावे काहीच फरक नसावा , योग्य तेच भरावे

  • ऑनलाईन वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सन 2021 - 2022 साठी सुरू करण्यात आली आहे

  • विद्यार्थी आता सुरू वर्षा करिता नवीन आणि नूतनीकरणासाठी अर्ज करु शकतात.

  •  ऑनलाईन फार्म करून भरण्याकरिता रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे

  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन करा त्यानंतर आपली संपूर्ण माहिती भरावी


प्रवेश नाव नोंदणी

         नोंदणी


प्रवेश Login

         प्रवेश Login



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad