Ads Area

Aanapan Online Training All District

आनापान ऑनलाईन  प्रशिक्षण  


  • राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक,
  • केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी,
  • गटशिक्षणाधिकारी
  • शिक्षणाधिकारी,उपशिक्षणाधिकारी,
  •  DIET चे प्राचार्य,ज्येष्ठ अधिव्याख्याता,अधिव्याख्याता यांच्यासाठी *आनापान ऑनलाईन प्रशिक्षण*
  • सर्व जिल्ह्यातील सर्व शाळेतील सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक सदर प्रशिक्षण करणे आवश्यक आहे 
  • आपला मोबाईल नंबर अचूक नोंदवावा त्या मोबाईल नंबर वर आपल्याला प्रशिक्षणाची तारीख व वेळ  याची सुचना येईल

रजिस्ट्रेशन Steps

  1.  आपला जिल्हा निवडा जिल्हा निवडताना आपल्या प्रशिक्षणाचे तारीख व वेळ पहा
  2. आपले पूर्ण नाव लिहा ( इंग्रजीत )
  3. आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा
  4. आनापान संदर्भात माहिती भरा
  5. जिल्हा, तालुका, गाव, शाळा निवडा
  6. सर्व माहिती भरल्यानंतर Submit करा
  7. रजिस्ट्रेशन केल्याबद्दल धन्यवाद! प्रोग्राम ची लिंक SMS ने पाठवण्यात आली आहे. कृपया लिंक सेव्ह करून ठेवा. असे SMS आपल्याला आपल्या मोबाईलवर येईल.
  8. SMS जतन करून ठेवावे
  9. SMS वर  दिनांक व वेळ तसेच Youtube लिंक आलेली असेल त्या लिंक वर क्लिक करून आपण प्रशिक्षणाला जॉईन होऊ शकता 

सदर प्रशिक्षणाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे

शिर्षक
Link's

आनापान प्रशिक्षण  
 

आपल्या जिल्ह्याची तारीख व वेळ पहा




Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad