NISHTHA Online Training Certificate

 NISHTHA Online 

Training Certificate


निष्ठा ऑनलाईन 

प्रशिक्षण प्रमाणपत्र

आपले निष्ठा प्रशिक्षण पूर्ण झाले असेल परंतु आपल्याला आतापर्यंत प्रमाणपत्र आले नाही त्याकरिता काय करावे
त्यासाठी खालील व्हिडिओ मार्गदर्शन केले आहे
  • MH_ M1
  • MH_ M2
  • MH_ M3
तीनही कोर्स एकाच भाषेतून पूर्ण करा
तसेच आपले प्रोफाइल अपडेट करा त्याकरिता Diksha App ओपन करा त्यानंतर प्रोफाईलवर क्लिक करा

Online NISHTHA

थोडक्यात सूचना

जिल्ह्यातील इयत्ता १ ते ८ च्या सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापन च्या शिक्षकांसाठी लागू आहे.

सर्व मोड्यूल NEP २०२० नुसार बदल झालेले असल्याने मागील NISHTHA प्रशिक्षण पूर्ण केलेले असेल
 तरीही प्रशिक्षण पूर्ण करणे सर्व, शिक्षक, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षीय यंत्रणा यांना बंधनकारक आहे.

सध्या हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील मोड्यूल सुरु होत असून मराठी माध्यमाचे लवकरच सुरु होईल.
 तरीही मराठी माध्यमातील शिक्षक त्यांच्या इच्छेनुसार इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून प्रशिक्षण करू शकतात. प्रत्येक १५ दिवसात ३ मोड्यूल याप्रमाणे एकूण १८ मोड्यूल पूर्ण करणे बंचनकारक आहे.
 प्रत्येक ३ मोड्यूल पूर्ण
झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल.
 असे ६ प्रमाणपत्र पूर्ण झाल्यानंतर आणि अंतिम चाचणी पूर्ण केल्यानंतर ८ दिवसात प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळेल.

दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच मोड्यूल उपलब्ध असतील म्हणजे पहिल्या १५ दिवसात पहिले३ मोड्यूल पूर्ण करणे आवश्यक असेल.

थोडक्यात सूचना

प्रशिक्षण हे DIKSHA Platform वर ऑनलाईन असल्यामुळे सर्वांनी आपल्या मोबाईल मध्ये DIKSHA App

Download करावे आणि वेळापत्रकाप्रमाणे दिनांक २४ ते २८ नोव्हेंबर २०२० या कालावधीत रजिस्ट्रेशन करावे. रजिस्ट्रेशन पासून प्रशिक्षण सुरु करेपर्यंत सर्व प्रोसेस आपणास यामाध्यमातून देण्यात येत आहे. सोबत सर्वात शेवटी काही व्हिडिओ लिंक सुद्धा आहेत. त्याचा सविस्तर अभ्यास करून वेळेत प्रशिक्षण पूर्ण करावे. त्यासाठी सोबत वेळापत्रक देण्यात येत आहे.

. नोंदणी साठी दिलेल्या माहिती पत्रकात दिलेले सर्व टप्पे पूर्ण करावेत म्हणजे आपले स्टेट्स स्केर्त च्या Dashboard वर दिसेल आणि आपले प्रमाणपत्र जनरेट करता येईल अन्यथा प्रमाणपत्र मिळू शकणार नाही.

प्रशिक्षण नोंदणीसाठी आवश्यक माहिती जसे शाळेचा UDISE, आपला SARAL ID आपण माहिती करून घ्यावा. काही तांत्रिक अडचणी असल्यास आपल्या केंद्र / तालुक्यातील CRG/ BRG सदस्यांची मदत घ्यावी.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad