Ads Area

Khelo India National Fitness Program for Schools Registration

 फिट इंडिया मोहीम

 शाळा व शिक्षक नोंदणी 

केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण  विभागाच्या सूचनेनुसार फिट  इंडिया मोहिमे नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता 1 ली ते 12 वीच्या शाळांची नोंदणी मुख्याध्यापक /प्राचार्यांनी स्वतः फिट इंडियाच्या  पुढील पोर्टलवर जाऊन करायची आहे.

  नोंदणी दिनांक 10 जानेवारी 2021 पूर्वी करावी

नोंदणी करण्यापूर्वी खालील मार्गदर्शन व्हिडिओ पहा

शाळा नोंदणीबाबत सुचना

  • Mobile वर नोंदणी करताना Google Chrome ला Open करा Desktop Site करून नोंदणी करावी
  • Board हा पर्याय निवडावा
  • Maharashtra Board निवडावे
  • शाळेचा यु डायस नंबर अचूक टाकावे
  • त्यानंतर शाळेचे नाव जिल्हा राज्य आपोआप येईल
  • शाळेचे शिफ्ट निवडा
  • शाळेचा Email / आपला सुरू असलेल्या Email टाकावे
  • Email Verify करिता Otp येईल ते टाकून Verify करावे
  •  मोबाईल नंबर टाका व Verify Otp येईल ते टाकून Verify करावे
  • शाळेचा पत्ता पीनकोड सह नोंदवावा
  • शाळेचे वेबसाईट नसेल तर आपला Email टाकावे
  • शाळेचे Description ला शाळेचे एकुण विद्यार्थी संख्या नोंदवावी
  • मुख्याध्यापकाचे नाव , पद, लिंग इ माहिती भरावी
  •  कॅपच्या टाका
  • सर्व माहिती भरल्यानंतर Submit करावे
  • नोंदणी पुर्ण झाल्यावर आपल्या Email वर यूजर आयडी , पासवर्ड येईल ते  जतन करून ठेवावे पोर्टल वर Login करिता उपयोगात आणता येईल 
  • याठिकाणी शाळेची नोंदणीचे प्रक्रिया पूर्ण झाली आहे

शिर्षक
Link's
    
फिट इंडिया 

शिर्षक
Link's
    
फिट इंडिया 


मार्गदर्शन व्हिडीओ


शासन परिपत्रक

शारीरिक शिक्षण व सहा. शिक्षक नोंदणी बाबत सुचना

Khelo India च्या app वर वर्ग  1 ली ते 12 वीच्या सर्व शाळांतील शारीरिक शिक्षण विषयाच्या एका शिक्षकांनी आपली नोंदणी करायची आहे. शाळेत शारीरिक शिक्षण व विषयाचा शिक्षक उपलब्ध नसल्यास मुख्याध्यापक/ प्राचार्यांनी सदर प्रशिक्षण करीता एका सहा. शिक्षकाची नियुक्ती करावी.
 सदर कामासाठी नियुक्त सहा. शिक्षकाने आपल्या android फोनवर Khelo India School version  सदर app डाऊनलोड करावे.
 सदर app डाऊनलोड करण्यासाठी Andriod मोबाईल असणाऱ्या शिक्षकांनी खालील मोबाईल App डाऊनलोड करा


ISO मोबाईल असणाऱ्या शिक्षकांनी खालील मोबाईल App डाऊनलोड करा


मार्गदर्शन व्हिडीओ

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad