Digital Tools Assignment Submission

Digital Tools Webinar  

Assignment Submission - Day 2

दिनांक 23 जानेवारी 2021 ला आपण डिजिटल टूल्स वेबिनार पूर्ण केले असेल  त्या आधारित आपल्याला प्रात्यक्षिक पूर्ण करणे आवश्यक आहे

https://www.digitalbrc.in/2021/01/digital-tools-webinar-assignment.html

Google Classroom

आता आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लास घेण्याकरिता गूगल क्लासरूम तयार करा प्ले स्टोर वरून गूगल क्लासरूम डाऊनलोड करा
सर्व गूगल क्लासरूम प्रात्यक्षिक पूर्ण करा
त्यानंतर गूगल क्लासरूम ची लिंक खालील Assignment फीडबॅक फॉर्म वर सबमिट करा


वेबिनार अभिप्राय 

(Feedback Form)


वेबिनार संदर्भात अभिप्राय नोंदवा त्याकरिता खालील लिंक वर क्लिक करून Feedback Form भरा


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Ads Area