Anapan Training For Students All Medium

  विद्यार्थ्यांसाठी आनापान प्रशिक्षण

 आनापान साधना

चला करू या आनापान
English, Hindi व Marathi या तीन माध्यमात हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे
 
कोविडच्या काळामध्ये राज्यातील दोन लाखापेक्षा अधिक शिक्षकांनी स्वतःहून आनापान हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यामध्ये शिक्षकांनी अतिशय उत्तम प्रकारचे अभिप्राय नोंदवून आनापान साधनेची दैनंदिन जीवनात किती आवश्यकता आहे याचे महत्त्व विषद केलेले आहे.
 
digitalbrc.in

वरील प्रमाणे ५ वी - १२ वी तील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आनापान साधनेचे प्रशिक्षण
 दिनांक रविवार, 31 जानेवारी २०२१ रोजी सकाळी 8 ते 10 या वेळात दिले जाणार आहे.

सदरचे प्रशिक्षण मराठी, हिन्दी व इंग्रजी भाषेतून होणार आहे. आपण आपल्या सोयीनुसार यापैकी कोणत्याही एका भाषेच्या प्रशिक्षणात खालील लिंक वापरून सहभागी होऊ शकता. यात पालक तसेच शिक्षकही सहभागी होऊ शकतात.
मुख्याध्यापक व शिक्षकांना विनंती करण्यात येत आहे की, हा मेसेज सर्व विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचेल हे पाहावे व तशी खात्री करावी. सर्व अधिकार्‍यांनी यासाठी शाळांना आवश्यक ती मदत करावी.
 
विद्यार्थ्यांनी आपापल्या घरुन या प्रशिक्षणात सहभागी व्हावे. शक्यतो शांत जागी जमिनीवर मांडी घालून बसावे.

अभिप्राय नोंदविण्यासाठी लिंक :

Feedback Form आनापान मित्र ॲप :

Mitra App मित्र उपक्रम ॲप :

Upakram App

 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad