E EPIC Informative PPT

 e-EPIC ची सुरुवात करण्याचे 

प्रयोजन

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय महत्वाचे

क्रमांक : ईएलआर- २०२१/प्र.क्र. ७१/२१/३३ सामान्य प्रशासन विभाग,

मंत्रालय,मुंबई-४०० ०३२ दिनांक :- २१ जानेवारी, २०२१.

१.सर्व विभागीय आयुक्त, महसुल विभाग २. सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी

e-EPIC बाबत....

संदर्भ : भारत निवडणुक आयोगाचा दि. २१/०१/२०२१ रोजीचा ई-मेल संदेश


महोदय/ महोदया,


भारत निवडणुक आयोगाद्वारा दि. २५/०१/२०२१ -राष्ट्रीय मतदार दिन यादिवशी

 e-EPIC ची सुरवात करण्याचे प्रयोजन असून भारत निवडणुक आयोगाद्वारा पाठविण्यात आलेली e-EPIC संदर्भातील माहितीदर्शक PPT व Frequently Asked Questions ची ही माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तव सोबत जोडण्यात आली आहे.

Website

Voter Portal

https://nvsp.in/


आपला, (शरद दळवी) अवर सचिव तथा उप मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad