MDM App For Maharashtra Download Information

शालेय पोषण आहार योजना

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण

Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana


शालेय पोषण आहार

MDM App Maharashtra

शालेय पोषण आहार अंतर्गत आपल्याला शाळेला प्राप्त  धान्यादी माल व मसाल्याचे पदार्थ तसेच विद्यार्थ्याचे दैनंदिन हजेरी भरण्याकरिता MDM App ची आवश्यकता असते

परंतु हे App आपल्याला प्ले स्टोर वरून डाऊनलोड करण्याकरिता वेळ लागतो

त्याकरिता डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक दिली आहे
सुरूवातीला आपण हे ॲप डाऊनलोड करावे

त्यानंतर तालुका स्तरावरून शालेय पोषण आहार डाटा ऑपरेटर कडून शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करावे

MDM APP डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा
New

Old App


MDM APP डाऊनलोड केल्यानंतर MDM Website वरून HM लॉगिन करा त्यानंतर  मुख्याध्यापकाचे मोबाईल नंबर Active  करा

1.मोबाईल नंबर रजिस्टर आहे परंतु  MDM APP वर OTP FAIL असा मॅसेज येत आहे


 त्यांनी MDM Portal वर आपले युडायस पासवर्ड टाकुन HM लॉगीन करणे त्यात APPS SETTING मध्ये जाऊन CHANGE DIVICE FORM MDM APPS येथे आपला मोबाईल नंबर दिसेल तेथे CHANGE DIVICE वर CLICK करणे व मोबाईल नंबर CLEAR करणे. 

त्यानंतर परत MDM APP उघडा व  UDISE NO व आपला रजिस्टर मोबाईल नंबर टाकून Same Process करणे. 
OTP येईल
 आपली नोंदणी एकच वेळा पूर्ण होईल

शाळा Login

मुख्याध्यापकाचे मोबाईल नंबर  रजिस्ट्रेशन नसेल तर तालुका स्तरावरून शालेय पोषण ऑपरेटर कडून आपला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करावे 

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत काही काळ बंद असलेले पोर्टल आता सुरू झाले आहे. सर्व शाळांनी आजपासून त्यांची दैनंदिन उपस्थितीची माहिती नियमितपणे अद्ययावत करावी, याकडे दुर्लक्ष करू नका,

वेबसाइट आणि मोबाइल अॅपवरून तुमची माहिती नियमितपणे अपडेट करा

From school login

खालील लिंक वर क्लिक करा

1) लॉगिन केल्यानंतर मेन्यू वर क्लिक करा 

2) त्यानंतर MDM Daily Attendance वर क्लिक करा

3 ) ज्या दिनांकाचे शालेय पोषण आहार भरायचे आहे तो दिनांक निवडा  उपस्थिती भरुन Update
वर क्लिक करा


MDM Portal Maharashtra

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad