Nationial Toy Far Link Toy And Video

 राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021

Nationial Toy Far 

अनुषंगाने स्वनिर्मित खेळणीचे फोटो आणि व्हिडिओ सादर करावयाच्या लिंकबाबत.


संदर्भः- १. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद,नवी दिल्ली यांचे पत्र No.९-२/२०२० NTF DEAA दि. १५/१२/२०२०. २.राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद,नवी दिल्ली आयोजित दि.२१/०१/२०२१


ऑनलाईन मीटिंग मधील मार्गदर्शक सूचना

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये विविध खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देणे व ती सादर करण्याची संधी देणे या हेतूने आर्टस आणि ऑस्थेटिक्स विभाग राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद,नवी दिल्ली यांचेमार्फत देशातील पहिली राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१ National/india Toy २०२१ चे ऑनलाईन पद्धतीने दि. २७/२/२०२१ ते २/३/२०२१ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत आहे.राष्ट्रीय स्तरावर आभासी पद्धतीने होणाऱ्या या जत्रेमध्ये निवडक शिक्षक आणि विद्यार्थी यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या खेळणीना फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. तसेच निवडक विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय खेळणी /गेम

स्पर्धेमध्ये नि:शुल्क सहभाग घेता येणार आहे. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांना स्वनिर्मित खेळणी सादर करता येतील. तसेच, तंत्रस्नेही शिक्षक यांनी तयार केलेले शैक्षणिक अॅप्स, कला उत्सव २०२० मधील खेळणी प्रकार यामध्ये जिल्हा आणि राज्यस्तरावर निवड झालेले विद्यार्थी यांनाही लिंक भरता येईल.

 याकरिता विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी यांनी तयार केलेल्या प्रत्यक्ष खेळणी/डिजिटल अॅप्स यांचे फोटो, व्हिडिओ आणि तपशील सादर करण्यासाठी लिंक खालीलप्रमाणे आहे.


for-

 https://www.digitalbrc.in/2021/01/national-toy-fair-google-form.html

 लिंकवर माहिती भरण्यासाठी अंतिम दिनांक १०/०२/२०२१


राज्यातील संबंधित शाळा, क्षेत्रीय अधिकारी,शिक्षक आणि विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करण्यात यावे. अधिकाधिक विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये सहभागी होतील यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. लिंकवर फोटो, व्हिडिओ आणि तपशील भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेल्या आहेत.


अधिक माहितीसाठी श्रीम. तेजस्विनी आळवेकर ( नोडल अधिकारी - NTF २०२१ कार्यक्रम) यांचेशी ७७१९८१९४९९ या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा.

दिनकर टेमकर

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,

महाराष्ट्र, पुणे

फोटो,व्हिडिओ आणि तपशील सादर करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना

राष्ट्रीय खेळणी जत्रा-२०२१ ही ऑनलाईन पद्धतीने

दिनांक  २७/०२/२०२१ ते दिनांक ०२/०३/२०२१ या कालावधीत होणार आहे. यामध्ये राज्याचे प्रतिनिधित्व होण्यासाठी विषय,प्रकार,फोटो,व्हिडिओ आणि तपशील लिंकवर भरण्यासंदर्भात सूचना पुढीलप्रमाणे-


खेळणी जत्रेसाठी विषय (Themes):-

* भारतीय संस्कृती व इतिहास, माहितीचे अध्ययन यासाठी खेळणी.


सामाजिक आणि मानवी मूल्य, विविध व्यवसाय. पर्यावरण याचे अध्ययन यासाठी खेळणी,


दिव्यांग मुलांसाठी शैक्षणिक खेळणी, शारीरिक सुदृढता आणि क्रीडेसाठी खेळणी


• Out of Box-Creative and fun पारंपरिक भारतीय खेळण्यांचे नवे रूप,


खेळणी प्रकार:


अ.प्रत्यक्ष खेळणी


१. भारतीय खेळणी किंवा खेळ


२. ऑनलाईन खेळणी- मोबाइल / वेब अॅप, डिजिटल खेळणी,


३. प्रत्यक्ष खेळणी (Physical toys)- इलेक्ट्रॉनिक आधारित, बोर्ड गेम/कार्ड गेम,कोडी/ बोर्ड


कोडी/ डिजिटल कोडी, Craft/Matenial based/Static Toys (Puppets and Clay modeling items).Moving Toys.


४. विविध वयोगट आणि स्तरासाठी शैक्षणिक किटस (मैन्युअलसह)


५. Do it Yourset (DIY (वर्गात विद्यार्थ्यांनी तयार केलेली असावीत. ब. इलेक्ट्रॉनिक खेळणी आणि डिजिटल खेळ (Gamo):-


डिजिटल गेम्स डिजिटल स्वरूपामध्ये ऑनलाइन पद्धतीने ते वापरण्यास दिले जातात.वेब आधारित आणि मोबाईल अॅप्लीकेशन आधारित खेळ खालीलप्रमाणे


1.Augmented Reality Application ५.Virtual Reality


2. Simulations


Virtual Tours


3. Artificial Intelligence 9.Robotics ८.पारंपरिक भारतीय खेळांना डिजिटल स्वरूप देणे


8.STEM Toys सहभागी होण्यासाठी स्तर:


१. प्राथमिक स्तर पहिली ते पाचवी २. उच्च प्राथमिक स्तर सहावी ते आठवी ३. माध्यमिक स्तर- नववी ते दहावी ४. उच्च माध्यमिक स्तर अकरावी ते बारावी


सर्वसाधारण सूचना


.खेळणी जत्रेसाठी दिलेल्या विषय प्रकाराला अनुसरुन स्वनिर्मित खेळणी असणे बंधनकारक


आहे.

खेळणी सोबत वैयक्तिक माहिती आणि दिलेल्या निकषानुसार खेळणींचा फोटो,व्हिडिओ आणि संपूर्ण तपशील लिंकवर अपलोड करणे आवश्यक राहील, अपूर्ण आणि आक्षेपार्ह माहिती ग्राह्य घरली जाणार नाही.


विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी असल्यास शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेण्यात यावी. * एकापेक्षा जास्त प्रकारची खेळणी असतील तर लिंक वेगवेगळी भरावी.


उदा.कागदी खेळणी आणि मातीची खेळणी असतील तर प्रत्येक वेगळ्या प्रकारासाठी लिंक भरावी.


नाविन्यता,टिकाऊ,सुरक्षित,कमी खर्चिक,स्थानिक आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर, सहज हाताळणी,विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती आणि चिकित्सक विचार कौशल्य विकसनासाठी प्रेरक खेळणी या निकषाचा राष्ट्रीय निवडीसाठी विचार करण्यात येईल याची नोंद घ्याधी.


राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१ ही ऑनलाईन/आभासी पद्धतीने होणार असल्याने स्वनिर्मित


खेळणीचे फोटो, व्हिडिओ आणि तपशिलासह देणे बंधनकारक असणार आहे.


फोटोसंदर्भात सूचना-


स्वनिर्मित खेळणी/ शैक्षणिक किट/डिजिटल खेळणींचे पांढऱ्या पृष्ठभागावर फोटो काढून ते


लिंकवर अपलोड करावेत.(White Background)


फोटो हा JPEG (.peg/jpg) या फॉरमॅटमध्ये असावा.


फोटोमध्ये खेळणी केंद्रभागी असावे, किट असेल तर किट मधील सर्व साहित्य योग्य पद्धतीने


मांडणी करून एकच फोटो काढावा.


वेगवेगळ्या angle ने काढलेले जास्तीत जास्त ५ फोटो पाठवावेत. • फोटोची पिक्सेल ही जास्तीत जास्त १००० ऊंची/रुदी या प्रमाणे असावी.


फोटोसाठी RBG किंवा cmyk colour mode असावा.


व्हिडिओ संदर्भात सूचना


व्हिडिओसाठी हिंदी/इंग्रजी भाषेत स्वताच्या आवाजात रेकॉर्ड केलेला आणि ते खेळणे कसे वापरावे याचे साध्या,सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण करणारा व्हिडिओ आणि त्याची यूटयूबवरील ur लिकसुद्धा देण्यात यावी.


तयार केलेल्या क्हिडिओचा कालावधी जास्तीत जास्त २ मिनिटे इतका असावा. यासाठी इतर बाबीसाठी मराठी भाषेत तयार केलेला व्हिडिओ स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

विद्यार्थ्यांनी खेळणी प्रक्रियेचा किंवा खेळणे कसे वापरावे याबाबत व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण करावे आणि शिक्षक,अधिकारी यांनी यासोबत व्हिडिओमध्ये शैक्षणिक योगदान याचे ही स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे.

सादर करावयाची माहिती/तपशील संदर्भात सूचना खेळणी सोबत द्यावयाची माहिती हिंदी किंवा इंग्रजी भाषेतच असायला हवी.


* सादर करावयाच्या माहितीची शब्द म्यादा ३०० शब्द असावी. कमीत कमी शब्दात खेळण्याची विशेषता आणि खालील मुद्याचे स्पष्टीकरण देण्यात यावे.


प्रत्येक खेळ/खेळणी सोबत खालील प्रमाणे माहिती देणे बंधनकारक राहील. 

a. खेळण्याचे/डिजिटल खेळणी/अॅपचे नाव


b. उदिष्टे

c. खेळणी/विजिटल अप कोणत्या वयोगट किंवा शिक्षणाच्या स्तरासाठी उपयुक्त आहे?

d. तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य 

e. तयार करण्यासाठी लागलेला वेळ

f. कोणत्या संकल्पना किंवा कौशल्यासाठी उपयुक्त आहे?


g. अंदाजे किंमत

h. डिजिटल अॅप असल्यास तांत्रिक स्पष्टीकरण- वापरलेले टूल्स/ सॉफ्टवेअर/गेम इंजिन,गेमसाठी प्लॅटफॉर्म (मोबाईल/प्ले स्टेशन /लपटॉप/इतर दीक्षा अॅप व पोर्टलला कशा प्रकारे जोडता येईल?


i. प्रक्रिया- खेल किया सोळणी/किजिटल अॅप वापरण्याची पदवी.

 j. दिव्यांग विद्याश्यांसाठी कशा प्रकारे वापरले जाइला (शक्य असल्यास)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad