Ads Area

Pre-Matric Minority Scholarship Scheme Reverification

 पूर्व-मॅट्रिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजना Reverification

Digitalbrc.in

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मा.पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-Matric शिष्यवृती योजना सुरू करण्यात आली आहे.

 हि योजना २० जुलै २००८ च्या शासन निर्णयानुसार सन २००८-०९ पासून राज्यात राबविण्यात येते.

 हि शिष्यवृत्ती मुस्लिम, खिश्चन, शीख, पारशी, बौदध व जैन या धार्मिक अल्पसंख्याक इयत्ता 1 ली ते १० वी च्या सर्व शासकीय निमशासकीय खाजगी अनुदानिल विनाअनुदानित सर्व माध्यमाच्या शाळा मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती 2020-21 चे नवीन व नूतनीकरण हे अगोदर पडताळणी केलेले सर्व अर्ज अल्पसंख्याक प्रौढ शिक्षण संचलनालयाकहून परत शाळा स्तरावर पाठवण्यात आलेले आहेत. अल्पसंख्याक शिष्यवृती चे प्रेश व नूतनीकरण चे शाळा स्तरावरुन अर्ज पडताळणी करण्याची अंतिम मुदत

 दिनांक 05 फेब्रुवारी 2021 आहे    त्यामुळे सदर प्रेश व नूतनीकरण चे अर्ज शाळा स्तरावरून पड़ताळणी करत असताना विद्यार्थ्यांचे सर्व कागदपत्रे शाळास्तरावर असणे गरजेचे आहे.

 शाळास्तरावरून पडताळणी केलेल्या  विद्यार्थ्यांचे कागदपत्र शाळानी वर्षनिहाय व वर्गनिहाय कमीत कमी पाच वर्ष जतन करून ठेवायचे आहे. त्याची एक प्रत गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे जमा करावयाची आहे तसेच ज्या शाळा अर्ज पडताळणी करताना फी तपशील नोंदवतील त्या विद्यार्थ्यांची फी पावती देखील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे जमा करावी लागतील तसेच शाळांकडून प्रमाणपत्र  इन्स्टिट्यूट Login मधील   Verification Fresh व नूतनीकरण ची प्रिंट देखील घेतली जाईल त्याशिवाय सदर अर्ज जिल्हास्तरावरन व्हेरिफाय केले जाणार नाहीत,

शाळा स्तरावरून अर्ज पाताळणी करताना खालील काळजी घ्यावी

1) शाळेचा नियमित शिक्षक हाच शाळेचा नोडल ऑफिसर असावा व पडताळणी करत असलेले विदयार्थी आपल्याच शाळेये आहेत का? याची खात्री करावी.

2) विद्यार्थ्यांच्या अर्जाची इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर लॉगिन मधून पडताळणी करावी. 

3) पडताळणी करत असलेल्या विद्याथ्यांचे सर्व कागदपत्र शाळा स्तरावर असल्याशिवाय अर्ज पडताळणी करणे

4) उत्पनाचे दाखले सक्षम अधिकान्याने दिलेले असावेत.

5) पडताळणी करत असलेल्या अनुदानित व जिल्हा परिषद शाळा

पडताळणी करत असलेल्या अनुदानित व जिल्हा परिषद शाळांनी admission  व tution फी 0 नोंदवावी

misc फी 1000 नोंदवावी


6) विनानुदानित व स्वर्य अर्यसारित शाळांनी admission a tution फी त्या शाळा जेवढी घेत असतील तेवढी नोंदवावी misc फी 1000 नोंदवावी a admission व tution फी च्या पावत्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे जमा कराव्यात.


गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे जमा करावयाचे कागदपत्र


1) NSP पोर्टलवर पडताळणी केलेल्या विद्यार्थ्यांचे सर्व कागदपत्र

2) मुख्याध्यापक प्रमाणपत्र

3) शाळा लॉगीन मधील Verification Report Fresh a Verification Report Renewal

पुन्हा शाळा स्तरावरून Reverification करावे*

🔖 *सर्व मुख्याध्यापकांना Reverification चा Massage आले आहे*
🔖 *त्याशिवाय सदर अर्ज जिल्हास्तरावरुन व्हेरिफाय केले जाणार नाहीत*

Verified applications under the Minority Scholarship Scheme/s of your School/Institute have been reverted in your NSP login for re-verification. Please re-verify these applications immediately, without delay.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad