Class 10 Practice
Activity Sheets 2020 - 2021
SSC Exam Maharashtra Board
English Medium
''नवनीत सराव प्रश्नपत्रिका व कृतिपत्रिका' या पुस्तकात प्रत्येक विषयात सरावासाठी 5 प्रश्नपत्रिका कृतिपत्रिका देण्यात आल्या आहेत. नवनीतथ्या त व अनुभवी लेखकांनी या वर्षासाठी वगळलेला अभ्यासक्रम लक्षात घेऊन या सराव प्रश्नपत्रिकांची रचना केली आहे. हे करताना पाठ्यपुस्तके आणि 'अायावत आराखड्यातील सर्व संभाव्य विविध प्रश्नप्रकारांचा आवर्जून समावेश होईल . तसेच गणित (भाग-1) व (भाग-1) या विषयांत सराव प्रश्नपत्रिकांतील प्रश्नांची उत्तरे पड़ताळचासाठी देण्यात आली आहेत.
बोर्डाच्या 2021 व्या परीक्षेची परिपूर्ण तयारी व सराव करण्यासाठी प्रस्तुत 'नवनीत सराव प्रश्नपत्रिका व कृतिपत्रिका' हे पुस्तक विद्यार्थ्यांना खूपच उपयोगी ठरेल आणि याच्या सरावाने विद्यार्थ्यांना Board परीक्षेमध्ये उज्ज्वल यश लाभेल, असा विश्वास आम्हांस वाटतो.
दहावीतील सर्व विदयाथ्यांना उज्ज्वल यशासाठी हार्दिक शुभेच्छा!
Sub | Download link |
| English | Download |
| Marathi | Download |
| Hindi Lokbharati | Download |
| Geography | Download |
| mathematics 1 | Download |
| mathematics 2 | Download |
| Science and Technology 1 | Download |
| Science and Technology 2 | Download |
| History & Political Science | Download |
सराव करा आणि परीक्षेत यश संपादन करा


Math part II not uploaded math part II repeat uploaded plz upload math II
ReplyDeleteOnly one question paper here
Deleteआपली प्रतिक्रिया व सूचना