Ads Area

NSP Portal Reverification Student Application

 अल्पसंख्याक शिष्यवृत्ती 2021

NSP Portal Reverification Student Application

पूर्व-मॅट्रिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

 योजना Reverification

Pre-Matric Minority 

Scholarship

*मुदत वाढ दिनांक 12 फेब्रुवारी 2021*

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती 2020-21 चे नवीन व Renewal नूतनीकरण हे अगोदर पडताळणी केलेले सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज अल्पसंख्याक शिष्यवृत्ती विभागाकडून परत शाळा स्तरावर पाठविण्यात आलेले आहेत. 

🔖 पुन्हा शाळा स्तरावरून Reverification करावे

🔖 सर्व मुख्याध्यापकांना Reverification चा Massage आले आहे

🔖 त्याशिवाय विद्यार्थीचे शिष्यवृत्ती अर्ज जिल्हास्तरावरुन व्हेरिफाय केले जाणार नाहीत

आपल्या शाळेतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे फॉर्म आपण यापूर्वी व्हेरिफाय केली आहे पण काही टेक्निकल अडचण असल्यामुळे ते सर्व फॉर्म शाळा स्तरावर परत पाठविण्यात आले आहे

तसेच विद्यार्थ्यांचे फॉर्म व्हेरिफाय करतांनी काही शाळांनी फी बाबत तपशील बरोबर नोंदविले नाही
https://www.digitalbrc.in/2021/01/pre-matric-minority-scholarship-scheme.html

आता आपल्याला अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचे फॉर्म शाळा स्तरावरून पुन्हा फी बाबत तपशील नोंदवून व्हेरिफाय करायची आहे
त्याकरिता अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती वेबसाईट Open करा


Step 
  • Institute Login करा
  • Institute Nodel Officer सिलेक्ट करा
  • Academic Year सिलेक्ट करा
  • शाळेचा यु डायस व पासवर्ड टाकावे
  • कॅपचा  टाकून लॉगिन करा
आता आपल्याला डॅशबोर्ड Open होईल
त्यानंतर प्रथम आपल्याला फि बाबत तपशील नोंदवावी

Step
  1. Administration मेनू वर क्लिक करा त्यानंतर
  2. Add Update Details वर क्लिक करा
  3.  मुख्याध्यापकांच्या  मोबाईल वर ओटीपी येईल तो ओटीपी टाकून कन्फर्म करा
  4. Add Annual Course Fee वर क्लिक करावे
  5. Annual Course Fee टाकावे Class, Year , Category, Gender, निवडा
टिप ✳️  जिल्हा परिषद शाळा व अनुदानित शाळा यांनी ऍडमिशन फी व ट्युशन फी शून्य टाकावे

Other Fee  1000 रुपये रक्कम टाकावे

विनाअनुदानित व स्वर्य अर्थसाहाय्य शाळांनी Admission व Tution फी त्या शाळा जेवढी घेत असतील तेवढी नोंदवावी

 Other Fee( misc ) फी 1000 नोंदवावी

वरील सर्व माहिती तपासून सबमिट करा त्यानंतर Back वर क्लिक करा
आता आपल्याला Update Annual Course Fee दिसेल त्यावर  क्लिक करावे
आता आपल्याला सर्व वर्गाचे फी बाबत तपशील दिसेल काही दुरुस्ती करायची असेल अपडेट वर क्लिक करा त्यानंतर सर्व फी तपशील Lock करा


Application Verification

Step
  • Verification मेनू वर क्लिक करा
  • त्यानंतर नवीन फ्रेश विद्यार्थ्यांचे फॉर्म व्हेरिफाय करण्याकरिता Application Verification वर क्लिक करा त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या मोबाईल वर ओटीपी येईल ओटीपी टाकून कन्फर्म करा
  • आता आपल्याला फ्रेश विद्यार्थ्यांचे फॉर्म दिसेल त्यावर फी बाबत तपशील तपासून तसेच काहीवेळा आपण भरलेली फी आपोआप येईल नाहीतर आपण Manual टाका त्यानंतर अशाप्रकारे सर्व नवीन विद्यार्थ्यांचे फॉर्म व्हेरिफाय करा
  • Application Renewal Verification वर क्लिक करून नूतनीकरण फॉर्म व्हेरिफाय करा
  • Renewal नूतनीकरण फॉर्म व्हेरिफाय करताना विद्यार्थ्यांची फी याची तपासणी करा त्यानंतर आपल्याला ती दिसेल नाहीतर आपण Manually टाकून सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म अशाप्रकारे व्हेरिफाय करा

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती

फॉर्म व्हेरिफाय रिपोर्ट



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad