पालकाचे संमतीपत्र नमुना
महाराष्ट्रात शाळा सुरू होणार आहेत
कोरोनामुळे शाळा बंद (Maharashtra School Reopen) ठेवण्यात आल्या होत्या. अनलॉकच्या (Maharashtra Unlock) वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हळूहळू अर्थव्यवस्था सुरू झाली मात्र शाळा आणि महाविद्यालंय बंदच होती.
ऑनलाइन पद्धतीनं (Online Education) राज्यात शिक्षण दिलं जात आहे.
शाळा कधी सुरू होणार याबाबत प्रश्न आणि चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
महाराष्ट्रात शाळा सुरू होणार आहेत.
त्यासाठी पालकाचे संमतीपत्र आवश्यक असणार आहे.त्याचा नमुना सोबत देत आहे.
विषय | Download Link |
| संमती पत्र | Download |
| संमती पत्र | Download |
| संमती पत्र | Download |
| संमती पत्र | Download |
| संमती पत्र | Download |
पालकाचे संमतीपत्र नमुना
राज्यात शाऴा आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे
त्यासंदर्भात एसओपी देखील तयार करण्यात आला आहे. कशा पद्धतीनं शाळा सुरू करण्याचं नियोजन असेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
नविन
पालकाचे संमतीपत्र नमुना
PDF Download


आपली प्रतिक्रिया व सूचना