Google For Education
Digital Tool For Education Teacher
Webinar
शाळा बंद आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद आहे अशा परिस्थितीमध्ये राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने नवनवीन प्रयोग केले जात आहेत राज्यातील 17 हजार शिक्षकांना या अगोदर गुगल क्लासरुमचे प्रशिक्षण देण्यात आला आहे
सध्या नववी ते बारावी वर्ग सुरू आहेत तरी दैनंदिन अध्यापनामध्ये विविध डिजिटल व प्रभावी वापर करता येणे गरजेचे आहे
विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक संदर्भ अभ्यास घेणे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्यापनाचा गृहपाठाचा सूचनांचा त्यांच्या पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने
राज्यातील सर्व शिक्षकांचे Google Education तर्फे डिजिटल Tool एज्युकेशन ऑनलाईन वेबीनार होणार आहे
सदर प्रशिक्षण हे दोन दिवसाची आहे
दिनांक 22 जानेवारी 2021 व दिनांक 23 जानेवारी 2021 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे
वेळ 10:00 ते 11:30 वाजता
त्याकरिता नोंदणी करणे आवश्यक
नोंदणी करताना आपले नाव ईमेल आयडी मोबाईल नंबर अचूक नोंदवावा फक्त एकदाच नोंदणी होईल
खालील गुगल फॉर्म भरावे त्यानंतर आपल्याला युट्युब ची लिंक प्राप्त होईल
रजिस्ट्रेशनची प्रक्रिया नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करायचे आहे एकदा पण नोंदणी केली Webinar ची लिंक तुम्हाला एसएमएस द्वारे प्राप्त होणार आहे
Webinar Time Table
22.01.2021 To 23.01.2021
Webinar on Digital tools
program details, initiated by
Government of Maharashtra
Day -1 :22.01.2021(90 mins)
Day-2:23.01.2021 (80 mins)
Program Inauguration
Google Meet Intro
How to use Google Drive
How to use Google Docs
How to use Google Slides
How to use Google Forms
How to use Google Sheets
How to use Classroom login
Question & Answer
Assignment
Sharing Day 1 work
Log in to Classroom
YT livestream capability -
Activities assignments within Classroom Practice Work/Assignment explanation -
Classroom resources and links Question & Answer
mees
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद


आपली प्रतिक्रिया व सूचना