Salary Tax Calculator
Application
तुम्हाला Income Tax किती लागणार पहा आता मोबाईल वर एका क्लिक वर
🖥️Online Tax Calculator Application
सदर पोस्ट गुगल क्रोम ला ओपन करून
व Desktop Site करा
आपली सर्व वेतन बाबत संपूर्ण माहिती भरा त्यानंतर GO वर क्लिक करा व आपले आयकर विवरणपत्र पहा
OLD TAX REGIM नुसार Tax
खालील लिंक वर क्लिक करा.
Regim | Link's |
OLD REGIM |
NEW TAX REGIM नुसार Tax
खालील लिंक वर क्लिक करा.
Regim | Link's |
NEW REGIM |
वरील लिंक ला क्लिक करा व OLD Tax Regim आणि New Tax Regim प्रमाणे तुम्हाला किती tax लागणार आहे...पहा आता मोबाईल वर...
संगणक किंवा तंत्रज्ञानाचे कोणतेही ज्ञान नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आपल्याला किती Tax लागू शकतो,हे पाहण्यासाठी
ऑनलाइन अँप्लिकेशन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच Tax लागताना कसा लागतो. कोणत्या गोष्टींची वाजवट होत असते..
तसेच भविष्यात आपल्याला सुद्धा सहज आपला Tax काढता यावा करीत वरील लिंक वर जाऊन माहिती घ्यावी ही विनंती.
आमचा प्रयत्न आवडल्यास नक्की इतरांना share करा...


आपली प्रतिक्रिया व सूचना