Scholarship Exam Class Five Home Practice

0 श्री डि जे राठोड

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५वी घरचा 

अभ्यास

शिष्यवृत्ती परीक्षा सराव

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे कडून घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तारीख जाहीर झाली आहे तरी आता आपल्याला विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षा करीता तयारी करून घेणे आहे

 सदर मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांना खूपच उपयुक्त ठरेल अशी सदिच्छा बाळगतो तसेच शिष्यवृत्ती परीक्षा करिता विद्यार्थ्यांची तयारी चांगली होईल

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मी आपणास काही घटक निहाय मार्गदर्शन व्हिडिओ व सराव प्रश्नपत्रिका देत आहे ज्याचा उपयोग तुम्हाला परीक्षेचे स्वरूप व सराव तसेच अभ्यासासाठी होईल अशी आशा करतो.

खाली दिलेल्या घटकाच्या समोर असलेल्या व्हिडिओ पाहा या बटणावर क्लिक करून आपण

व्हिडिओ पाहू शकता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website