डिजिटल साक्षरता मिशन तिसरे सत्र
Digital Literacy Mission
Techno Savvy Teacher
आता तंत्रस्नेही शिक्षक होण्याकरिता खूप सोपे काम झाले आहे
फक्त ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करा आणि तंत्रस्नेही शिक्षक तयार व्हा
हे सुध्दा पहा
पहिले सत्र
दुसरे सत्र
ऑनलाईन प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळण्याकरीता खालील लिंक वर नोंदणी करा व त्यानंतर प्रशिक्षण संदर्भात प्रश्नाचे उत्तर सोडवा पूर्ण प्रश्नाचे उत्तर सोडून Techno Savvy Teacher ला प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल व प्रमाणपत्र डाऊनलोड करा
प्रमाणपत्र
नोंदणी करा व प्रमाणपत्र मिळवा
दुपारी 4:00 - 6:00 वा.
फक्त👉🏻 You Tube Live तिसरे सत्र
Tech Savvy Teacher Training Program चा
🔘 आज तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण टेक्निक्स शिकायला मिळणार आहेत.
🔘 *प्रमाणपत्र मिळविण्यासंदर्भात आणखी महत्वपूर्ण माहिती दिली जाणार आहे.
🔘 प्रशिक्षणार्थींच्या मागणीनुसार यापेक्षाही आणखी ऍडव्हान्स टेक्निक्स शिकण्यासाठी आज जे हजर असतील त्यांनाच पुढील प्रोग्रामची माहिती दिली जाईल व ट्रेनिंग attend करण्याची संधी दिली जाईल..


आपली प्रतिक्रिया व सूचना