Adhyayan Nishpati Swadyay Pustika Class First To Seven

 अध्ययन निष्पत्ती स्वाध्याय पुस्तिका

स्वाध्यायपुस्तिका(व्यवसायमाला)
पहिली ते सातवी (सेमी/मराठी)

शिक्षक विद्यार्थी पालक यांच्याकडून  प्रचंड प्रतिसाद

अनुज प्रकाशन एक पाऊल पुढे

।।।।    खुश खबर।      ।।      खुश खबर।।

      आपल्या  शाळेत विद्यार्थ्यांनसाठी, आपल्या पाल्यांसाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी आजच  अनुज प्रकाशनाच्या स्वाध्याय पुस्तिका घ्या।।

      1) सर्व विषय एकाच स्वाध्याय पुस्तिका मध्ये आहेत.

2) निबंध, पत्रलेखन, कथा पूर्ण करा, व्याकरण ई. आहे.

3) सर्जनशीलता, जिज्ञासा, विचारप्रवर्तक, मुक्तउत्तरे आधरीत प्रश्न निर्माण केलेली पुस्तिका.

4) पालकांसाठी वेगळा खर्च नाही. कारण स्वाध्याय, वर्गपाठ, गृहपाठ ला लागणाऱ्या वह्या चा खर्च वाचेल।

5) शिक्षकांना अनेक कामामुळे वर्गात लक्ष देणे अडचणी होते.परंतू या पुस्तिकाच्या माध्यमातून गटा गटा मधून चर्चा, प्रश्नउत्तरे घेता येईल.

6)प्रश्नपेढी म्हणून वापर करता येईल.

7)आपल्या मूल्यमापन पध्दतीत स्वाध्याय ला मार्क देण्यासाठी वेगळी वही ची आवश्यकता नाही. 

8)पाठ शिकवला नंतर आपल्या विध्यार्थ्यांना पाठ चे आकलन होण्यासाठी पुरेसा स्वाध्याय पठा खाली नसतो. परंतु या स्वाध्याच्या माध्यमातून पुरेसा सराव होईल.

9) मुलांना प्रश्न लिहण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे प्रश्न यात लिहून दिलेली आहेत फक्त उत्तरे लिहायची गरज आहे.आळस मुले करत नाही.

10)आपण घरचा अभ्यास म्हणून कधी कधी उपयोग करू शकाल.

11)आपलं ट्रेनिंग, नैमित्तिक राजा, अर्जित रजा,मिटिंग, अन्य कारणास्तव आपल्याला विध्यार्थ्यांच्या संपर्कात राहणे शक्य होत नाही त्यामुळे या पुस्तिका चा वापर उत्तम प्रकारे करता येतो.

12)आपल्याला अध्ययन निष्पत्ती वर प्रश्नपेढी, नियोजन, आराखडा, परीक्षा चे पेपर काढण्यासाठी पण वापर करता येतो.

13) आपण एक शिक्षक असल्या कारणाने प्रत्येकाजवेळ अजून स्पेशल स्किल आहे अजून चांगल्या पद्धतीने वापर करता येईल.

नमुना स्वाध्याय पुस्तिका

 डाउनलोड करा

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

स्वागतमूल्य

*1ली=150, 2री=160 ,3री=180 4थी=190, 5वी=200 ,6वी =210, 7वी=220*

स्वाध्याय पुस्तिकासाठी संपर्क:-

साळुंके टी.डी

7276123691

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad