Ads Area

CCRT Teacher Registration For Training

 सी.सी.आर.टी.प्रशिक्षणासाठी 

शिक्षक नोंदणी करणेबाबत...

CCRT Training

 उपरोक्त विषयानुसार सी. सी. आर. टी. नवी दिल्ली यांच्या मार्फत दरमहा शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे. याप्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे  शिक्षक  आपली  नोंदणी खालील  लिंकवर दिनांक  20  जुलै 2021 पर्यंत करू शकतात. 

शिक्षक नोंदणी

नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर  शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे  अवगत करण्यात येईल. याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षकांना अवगत करण्यात यावे.

  

दिनकर टेमकर

   संचालक

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad