Learn with Fun Three For Student

 शिकू आनंदे

Learn With Fun

शाळा बंद पण शिक्षण सुरू

शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत शिकू आनंदे Learn With fun उपक्रम

 दिनांक 17 जुलै 2021 रोजी वर्ग पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी युट्युब द्वारे होणार आहे

दिनांक 17 जुलै 2021

वर्ग पहिली ते पाचवी

1 Comments

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post