Ads Area

Survey For Reopening School Class Eight And Twelve

 शाळा सुरु करणेबाबत 

पालकांचा मत, अभिप्राय

शिक्षण विभाग करणार सर्वेक्षण  

राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी यांनी पालकांना सदर सर्वेक्षणात आपले मत नोंदविण्याचे आवाहन करावे.

प्रिय पालक,

कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इ.८ वी ते १२ वी चे वर्ग दिनांक १५ जुलै २०२१ पासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

 याचसोबत अनेक पालक, शिक्षक इतर वर्ग सुरु करण्याबाबत देखील वारंवार विचारणा करत आहेत.

 शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील  सर्व  पालक, शिक्षक, यांच्याकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात येत आहे. 

सदर सर्वेक्षण सोमवार दिनांक १२ जुलै २०२१ रोजी रात्री ११.५५ पर्यंत सुरु राहील. 

राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी यांनी पालकांना सदर सर्वेक्षणात आपले मत नोंदविण्याचे आवाहन करावे.

सर्वेक्षण लिंक खालील लिंक वर क्लिक करा

 http://www.maa.ac.in/survey


सर्वेक्षणाची अंतिम तारीख :  सोमवार,

 दिनांक १२ जुलै २०२१ रोजी रात्री ११.५५ पर्यंत 


दिनकर टेमकर 

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Tags

Post a Comment

33 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. मुलांच्या सुरक्षेची काय व्यवस्था आहे त्यावर विचार करु मुलांचा जीव आम्हाला महत्वाचा आहे सध्या सिर सलामत तो पगड़ी पचास!

    ReplyDelete
  2. काळजी घेवुन व सर्व मुलांचे लसीकरण पुर्ण करुनच शाळा सुरु करण्यात याव्या नाहीतर नंतर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही

    ReplyDelete
  3. लवकरात लवकर शाळा सुरु करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे व पुढे जाऊन होवाऱ्या नुकसानीस थांबवावे व सुजान नागरिक बनविण्यासाठी सर्वानी आईवडील, शिक्षक, समाज सेवक यांनी पुढाकार घेऊन आपली मुले खराब मार्गात जाणार नाहीत याकडे लक्ष दिले पाहिजे.

    ReplyDelete
  4. yes , i will send my child school you schould reopened school .

    ReplyDelete
  5. Yes school kholi jaye kyoki bacche ghar per se online karte hai toh une thoda samaj nahi aata isliye school kholni chaiye

    ReplyDelete
  6. आपल्या राज्यातला कोविर परि पूरन बंद झाला असेल तर शाळा चालू करा नाही तर ऑनलाईन चालू ठेवा ग्रामीण भागात अजूनही कोविर
    चालू आहे

    ReplyDelete
  7. आपल्या राज्यातला कोविड परि पूरन बंद झाला असेल तर शाळा चालू करा ? नाही तर ऑनलाईन चालू ठेवा ग्रामीण भागात अजूनही कोविड
    चालू आहे

    ReplyDelete
  8. मुलांच्या सुरक्षेची काय व्यवस्था आहे त्यावर विचार करु मुलांचा जीव आम्हाला महत्वाचा आहे सध्या सिर सलामत तो पगड़ी पचास!

    ReplyDelete
  9. कोविड१९चे सर्व नियम पाळून विद्यार्थी हितासाठी शाळा सुरू करावी

    ReplyDelete
  10. 🙏 शाळा सुरू करावे.आम्ही पालक नात्याने मुलांची काळजी घेतो. शाळेने जास्तीत जास्त विद्यार्थी ची शासनाचे नियम पाळुन व वैयक्तिक लक्ष देऊन काळजी घेऊन शाळा सुरू करावे!

    ReplyDelete
  11. आपल्या राज्यातला कोविड परि पूरन बंद झाला असेल तर शाळा चालू करा ? नाही तर ऑनलाईन चालू ठेवा ग्रामीण भागात अजूनही कोविड
    चालू आहे

    ReplyDelete
  12. आपल्या राज्यातला कोविड परि पूरन बंद झाला असेल तर शाळा चालू करा ? नाही तर ऑनलाईन चालू ठेवा ग्रामीण भागात अजूनही कोविड
    चालू आहे

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad