शाळा सुरु करणेबाबत
पालकांचा मत, अभिप्राय
राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी यांनी पालकांना सदर सर्वेक्षणात आपले मत नोंदविण्याचे आवाहन करावे.
प्रिय पालक,
कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इ.८ वी ते १२ वी चे वर्ग दिनांक १५ जुलै २०२१ पासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
याचसोबत अनेक पालक, शिक्षक इतर वर्ग सुरु करण्याबाबत देखील वारंवार विचारणा करत आहेत.
शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व पालक, शिक्षक, यांच्याकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात येत आहे.
सदर सर्वेक्षण सोमवार दिनांक १२ जुलै २०२१ रोजी रात्री ११.५५ पर्यंत सुरु राहील.
राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी यांनी पालकांना सदर सर्वेक्षणात आपले मत नोंदविण्याचे आवाहन करावे.
सर्वेक्षण लिंक खालील लिंक वर क्लिक करा
सर्वेक्षणाची अंतिम तारीख : सोमवार,
दिनांक १२ जुलै २०२१ रोजी रात्री ११.५५ पर्यंत
दिनकर टेमकर
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


Yes
ReplyDeleteYes
DeleteYes
Deleteमुलांच्या सुरक्षेची काय व्यवस्था आहे त्यावर विचार करु मुलांचा जीव आम्हाला महत्वाचा आहे सध्या सिर सलामत तो पगड़ी पचास!
ReplyDeleteकाळजी घेवुन व सर्व मुलांचे लसीकरण पुर्ण करुनच शाळा सुरु करण्यात याव्या नाहीतर नंतर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही
ReplyDeleteYes
DeleteV
ReplyDeleteलवकरात लवकर शाळा सुरु करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे व पुढे जाऊन होवाऱ्या नुकसानीस थांबवावे व सुजान नागरिक बनविण्यासाठी सर्वानी आईवडील, शिक्षक, समाज सेवक यांनी पुढाकार घेऊन आपली मुले खराब मार्गात जाणार नाहीत याकडे लक्ष दिले पाहिजे.
ReplyDeleteHo
DeleteSchool lavkar chalu kara
ReplyDeleteyes , i will send my child school you schould reopened school .
ReplyDeleteYes
ReplyDeleteYes
ReplyDeleteYes school kholi jaye kyoki bacche ghar per se online karte hai toh une thoda samaj nahi aata isliye school kholni chaiye
ReplyDeleteYes
ReplyDeleteआपल्या राज्यातला कोविर परि पूरन बंद झाला असेल तर शाळा चालू करा नाही तर ऑनलाईन चालू ठेवा ग्रामीण भागात अजूनही कोविर
ReplyDeleteचालू आहे
बरोबर
DeleteYes
Deleteआपल्या राज्यातला कोविड परि पूरन बंद झाला असेल तर शाळा चालू करा ? नाही तर ऑनलाईन चालू ठेवा ग्रामीण भागात अजूनही कोविड
ReplyDeleteचालू आहे
बरोबर
Deleteमुलांच्या सुरक्षेची काय व्यवस्था आहे त्यावर विचार करु मुलांचा जीव आम्हाला महत्वाचा आहे सध्या सिर सलामत तो पगड़ी पचास!
ReplyDeleteकोविड१९चे सर्व नियम पाळून विद्यार्थी हितासाठी शाळा सुरू करावी
ReplyDelete🙏 शाळा सुरू करावे.आम्ही पालक नात्याने मुलांची काळजी घेतो. शाळेने जास्तीत जास्त विद्यार्थी ची शासनाचे नियम पाळुन व वैयक्तिक लक्ष देऊन काळजी घेऊन शाळा सुरू करावे!
ReplyDeleteआपल्या राज्यातला कोविड परि पूरन बंद झाला असेल तर शाळा चालू करा ? नाही तर ऑनलाईन चालू ठेवा ग्रामीण भागात अजूनही कोविड
ReplyDeleteचालू आहे
बरोबर
DeleteYes
DeleteYes
ReplyDeleteYes I am agree with you
ReplyDeleteYes I agree
ReplyDeleteआपल्या राज्यातला कोविड परि पूरन बंद झाला असेल तर शाळा चालू करा ? नाही तर ऑनलाईन चालू ठेवा ग्रामीण भागात अजूनही कोविड
ReplyDeleteचालू आहे
Yes
ReplyDeleteYes
ReplyDeleteYes
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना