Learn with Fun No Thirteen For Six To Eight

शिकू आनंदे

Learn With Fun

     वर्ग सहावी ते आठवी

वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दिनांक 3 जुलै 2021 पासून  online पद्धतीने शिकू  आनंदे (Learn with Fun) हा उपक्रम  सुरू करण्यात आला आहे.

शाळा बंद पण शिक्षण सुरू

स.१० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल

दिनांक 25/09/ 2021 Live

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad