Bridge Course Feedback Of Teacher And Headmaster

 सेतू अभ्यासक्रम बाबत अभिप्राय

Bridge Course Feedback

महाराष्ट्र शासनाच्यावतीने  सेतू अभ्यासक्रम प्रत्येक शाळेत 45 दिवसाचा  उपक्रम राबविला आहे 
सेतू अभ्यासक्रम बाबत प्रत्येक जिल्ह्यातून शाळेतील इयत्ता निहाय सर्व  शिक्षक व मुख्याध्यापक यांनी अभ्यासक्रम बाबत अभिप्राय नोंदवणे आवश्यक आहे

अभ्यासक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी संशोधन विभागामार्फत संशोधन हाती घेण्यात आले आहे.

 यासाठी सेतू अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील इयत्तानिहाय शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याकडून प्रश्नावलीद्वारे अभिप्राय मागवून घेण्यात येत आहे. यासाठी आपल्या जिल्ह्यातील

 मराठी माध्यमाच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांनी खालील लिंक वर क्लिक करून अभिप्राय नोंदवा

 लिंकद्वारे सेतू अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय नोंदविण्याबाबत अवगत करावे.

 संचालक 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ३०.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Ads Area