National Minority Scholarship Form Extension

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म

 भरण्याची मुदतवाढ|NSP Portal

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती 2021 - 2022

National Scholarship Portal


नवीन व नूतनीकरण

 नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक १५/१२/२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

शाळा स्तरावर Verify

 तसेच शाळा स्तरावर पडताळणी करण्याची अंतिम मुदत 
दिनांक ३०/ १२ / २०२१ व 

जिल्हा स्तरावर पडताळणी करण्याची अंतिम मुदत दिनांक ३१/१२/२०२१ आहे.

सन २०२१-२२ या वर्षासाठी सर्व इच्छूक तसेच मागील वर्षीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाच्या

www.scholarships.gov.in (NSP 2.0 Portal)

            NSP Portal
 या संकेतस्थळावरून आपले अर्ज केवळ ऑनलाईन भरावयाचे आहे. 

शाळास्तर  व्हेरिफाय

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती विद्यार्थी फॉर्म भरल्यानंतर शाळा स्तर वरून विद्यार्थ्यांचे सर्व फॉर्म व्हेरिफाय करणे आवश्यक आहे त्याशिवाय विद्यार्थ्यांची अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही
तरी शाळास्तर व्हेरिफाय कसे करावे यासंदर्भात खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर माहिती पहा

            NSP Portal

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad