Ads Area

Vaccination Certificate On Mobile Whats Up Download

लसीकरणाचं प्रमाणपत्र व्हाट्सअप 

वर मिळवा | Vaccination

 Certificate On What's Up

 सर्वांना महत्वाची सूचना लसीकरण प्रमाणपत्र घेण्यासाठी आता कुणालाही कुठेही जाण्याची गरज नाही

Get to Download your Vaccination Certificate using Whatsapp

    घरच्या घरीच तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता तेही अगदी सोप्या पद्धतीने खालील स्टेप्स पूर्ण करा आणि मिळवा लसीकरण प्रमाणपत्र कधीही केव्हाही...

 COVID 19 लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळवणं आणखी खूप सोप्प..


लसीकरण प्रमाणपत्र बाबत

ज्यांचे लसीकरण झाले त्यांना आता प्रमाणपत्र मिळविने अतिशय सोपे झाले आहे.

Step 1 - सर्वात आधी खालील लिंक वर क्लिक करा

             Certificate

Step 2 - त्यानंतर या नंबर वर व्हाट्सअप द्वारे (Certificate किंवा Covid Certificate असा मेसेज सेंड करा.)

Step 3 - नंतर आपण लसीकरण वेळी जे मोबाईल नंबर रजिस्टर केला होता तो मोबाईल नंबर टाका व त्यावर 6 अंकी otp येईल.

Step 4 - नंतर लगेच तो otp नंबर त्याच whatsapp वर पाठवा.

आणी लगेच आपले कोव्हिड लसीकरण प्रमाणपत्र आपल्या whatsapp वर pdf स्वरुपात येइल व आपण त्याची प्रिंट सुद्धा काढू शकता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad