Thursday Of Science Part Twenty Two For Student

दिनांक २४ मार्च २०२२ रोजीचा

विज्ञानाचा गुरूवार भाग २२

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण  संस्था) रविनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने

 विज्ञानाचा गुरूवार अंतर्गत 

दिनांक 24 मार्च 2022

 वेळ 12.00 वाजता

 कार्यक्रमात गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण कल्पना / विचार यावे या हेतूने विद्यार्थ्यांमध्ये हे विचार रुजविण्यासाठी हा वेबिनार फायदेशीर ठरणार आहे 

Live

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

Below Post Ad

Ads Area