NMMS Scholarship Exam Final Answer Keys Download

NMMS शिष्यवृत्ती योजना परीक्षा

अंतिम उत्तरसूची जाहीर ! आयुक्त

परीक्षा परिषद पुणे

NMMS Scholarship Examination

NMMS Scholarship Exam Answer Key

परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १९/०६/२०२२ रोजी इ. ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.inhttps://www.nmmsmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

     Final Answer Keys

अ.

उत्तरसूची

 डाऊनलोड

1.

MAT

Download 

2.

SAT

Download

सदर परीक्षेच्या MAT व SAT पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी / आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दिनांक ०४/०७/२०२२ अखेरपर्यंत पाठविण्याबाबत दिनांक २७/०६/२०२२ रोजीच्या प्रसिध्दी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. 

विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे.

 सदर अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन / आक्षेप स्विकारले जाणार नाहीत, तसेच सदर परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही याची मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी

या अंतिम उत्तरसूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असे

आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सांगितले आहे

शिष्यवृत्ती परीक्षा नवीन तारीख जाहीर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad