Intra District Teacher Transfer Portal

जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली !

आता करा चेक तुमचे status

बदली प्रक्रिया सुरु होण्या आधी बदली पोर्टल वर लोगिन करून आपण बदली पात्र आहात कि बदली अधिकार प्राप्त आहात याची माहिती मिळणार आहे. त्यासाठी खाली दिलेली माहिती वाचून घ्यावी व त्या प्रमाणे कृती करावी.

जिल्हांतर्गत बदली 

📌 Ott पोर्टलवर Personal लॉगिन केल्यानंतर जे शिक्षक बदलीप्राप्त आहेत,त्यांच्या नावापुढे-Eligible (बदलीपात्र) असे दिसेल. 

📌 जे शिक्षक बदली अधिकार प्राप्त आहेत, त्यांच्या नावापुढे-Entitled (बदली अधिकार प्राप्त) असे दिसुन येईल.

 https://ott.mahardd.in/


जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया कशी होणार आहे त्या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन

अवघड क्षेत्र, बदलीपात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या कशा प्रसिद्ध होतील?

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील सर्वात प्रथम असणारी महत्त्वाची प्रक्रिया अवघड क्षेत्र, बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे ह्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेच शिक्षकांची जिल्हांतर्गत प्रक्रिया ही या याद्यांवर अवलंबून असणार आहे, त्यासाठी ह्या याद्या कोण, कशा व केव्हा प्रसिद्ध करतील याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad