मुख्याध्यापक व शिक्षकांकरिता
अतिशय उपयुक्त शालेय पीडीएफ ,
एक्सेल शीट फाईल डाऊनलोड करा
सर्व शाळेचे मुख्याध्यापकांना व शिक्षकांना नेहमी अहवाल, वर्गाची माहिती, शाळेची माहिती व इतर शैक्षणिक माहिती आपल्याला वरिष्ठ स्तरावर सादर करावे लागतात
तसेच शालेय अभिलेखे एकसूत्रीपणा यावे, याकरिता पीडीएफ व एक्सेल शीट ची आवश्यकता असते
जेणेकरून आपले काम सोपे होईल आणि वेळेचे बचत होईल
तसेच वेळोवेळी सर्व माहिती अपडेट केल्या जाईल त्याकरिता डिजिटल BRC वेबसाईटवर Visit करावे, एकाच ठिकाणी सर्व उपलब्ध होईल
• गणवेश व बूट प्रस्ताव डाऊनलोड करा
शालेय कार्यक्रम
स्वातंत्र्य दिन निमंत्रण पत्रिका
प्रवेश संदर्भात अहवाल =
वर्ग पहिली प्रवेश तसेच प्रवेश संदर्भात अहवाल पीडीएफ खाली देत आहे
सर्व मुख्याध्यापकाकरिता उपयुक्त =
• पटसंख्या
• Bonafied
• Bonafied
• शाळा व्यवस्थापन समिती स्थापन
• फाईल नाव
शालेय पोषण आहार संदर्भात अहवाल
सर्व शिक्षकांकरिता उपयुक्त
परीक्षा विभाग
Online कामांकरिता PDF
शिष्यवृत्ती विभाग
कार्यक्रम विशेष
इतर
What's Up Group Join
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना