Entrance Exam After Class SSC Careers Online Webinar

इ. दहावी नंतर प्रवेश परीक्षा 

विद्यार्थ्यांकरिता करिअर

मार्गदर्शनासाठी ऑनलाईन वेबिनार 

Entrance exam after 10th

करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

सदर वेबिनार चे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

इ. दहावी नंतर प्रवेश परीक्षा

दिनांक 16 मे 2023

वेळ 3 ते 4 वाजता

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

करियर निवडताना

बारावीचा निकाल 'या' दिवशी, दहावीचा निकाल १० जून पूर्वी

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post