द्वितीय सत्र 2024 - 2025
संकलित मूल्यमापन चाचणी
प्रश्नपत्रिका उपलब्ध
शासन परिपत्रक नुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत वर्ग तिसरी ते नववी करिता PAT - 3 संकलित मूल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका मिळणार आहे परंतु काही विषय शाळेस्तरावर परीक्षा घेणे आवश्यक आहे
उर्वरित विषयाचे प्रश्नपत्रिका खालील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे
इयत्ता पहिली व दुसरी (सेमीसह)
मराठी व गणित
इयत्ता तिसरी व चौथी
परिसर अभ्यास
इयत्ता पाचवी (सेमीसह)
वार्षिक परीक्षा सर्व विषय
इयत्ता सहावी व सातवी (सेमीसह)
हिंदी, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्र
उर्वरित विषयांच्या प्रश्नपत्रिका PAT अंतर्गत मिळणार आहेत.
EDUCATIONAL PDF GROUP..
शिक्षकमित्र नगर समुह मार्फत प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आले आहे
EDUCATIONAL PDF GROUP
श्री. देशमुख योगेश सर (समुह प्रशासक)
श्री. कृष्णा साळी सर, भिवंडी
श्री. गोकुळ हारदे सर, संगमनेर
श्री. शरद कोतकर सर, अहमदनगर
श्री. लक्ष्मीकांत इडलवार सर, जामखेड
श्री. वसंतराव भिसे सर, भूम
श्री. सतिश पवार सर, सांगली
श्री. गिरीश दारुंटे सर, मनमाड
श्री. प्रकाश चव्हाण सर, नाशिक
श्री. सतिश वरोकार सर, अकोला
श्री. जगदीश शिंदे सर, नाशिक
श्री. रविंद्र भोंग सर, भूम
श्री. संजय कारंजकर सर, राहुरी
श्री. बळीराम जाधव सर, जामखेड
Good work,best wishes
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना