प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत MDM पैसे विभागणी व नवीन पाककृती बाबत
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत इ.१ ली इ.५ वी मधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच, इ.६ वी ते इ.८ वी मधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. सदर योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो.
MDM पैसे विभागणी बाबत माहिती
शासनाने MDM च्या आहार शिजवण्याच्या दरात दिनांक 12 जून 2025 च्या शासन निर्णयानुसार प्रती विद्यार्थी खालीलप्रमाणे बदल केलेला आहे.
इ. 1 ली ते 5 वी साठी नवीन दर 2.59 रूपये असून त्याची विभागणी खालीलप्रमाणे आहे.
भाजीपाला 38% - 0.98 रूपये
इंधन 34% - 0.88 रूपये
पुरक आहार 28% - 0.73 रूपये
-------------------------------------
एकुण = 2.59 रूपये
इ.6 वी ते 8 वी साठी नवीन दर 3.88 रूपये असून त्याची विभागणी खालीलप्रमाणे आहे.
इ. 6 वी ते 8 वी साठी
भाजीपाला 38% - 1.47 रूपये
इंधन 34% - 1.32 रूपये
पुरक आहार 28% - 1.09 रूपये
------------------------------------
एकुण = 3.88 रूपये
केंद्र व राज्य हिस्सा
वर्ग १ते ५ करिता
MDM केंद्र व राज्य हिस्सा
State 40% ₹. 1.03
Centre 60% ₹ 1.56
राज्य हिस्सा - 1.03
केंद्र हिस्सा - 1.56
वर्ग 6 ते 8 करिता
State 40% ₹ 1.56
Centre 60% ₹ 2.32
एकूण - 3.88 रुपये
राज्य - 1.56
केंद्र - 2.32
शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले
खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा
वर्ग 1 ते 5 वी धान्यादी माल प्रमाण
वर्ग 6 ते 8 वी धान्यादी माल प्रमाण
आपली प्रतिक्रिया व सूचना