SQAAF Important Suggestions For School Filling Link

SQAAF लिंक भरणेबाबत

शाळेसाठी महत्वाच्या सूचना

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि 

आश्वासन आराखडा वेब पोर्टल 

लिंक वर माहिती भरताना खालील प्रमाणे सूचनांचे पालन करावे 

१) एका इमेल आयडी वरून एकाच शाळेची माहिती भरता येते.

२) एका इमेल आयडी वरून एकाच शाळेची माहिती पूर्ण केली व त्यानंतर त्याच लॉगीनमधून दुसरी शाळा भरल्यास पूर्वी भरलेल्या शाळेची माहिती डीलीट होते. व पूर्वी भरलेली शाळा not started च्या यादीत समाविष्ट होते.

३) "शाळा बदला" या टॅबचा वापर शक्यतो करू नये.

४) "शाळा बदला" या टॅबचा वापर केल्यास आपल्या इमेल आयडी वरून यापूर्वी भरलेल्या शाळेची माहिती डीलीट होते.

५) खाते तयार करा या टॅबचा वापर करून प्रथमच नोंदणी करत असल्यास इमेल आयडीची खात्री करण्यासाठी १५० सेंकंदापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. तेव्हा "पुन्हा इमेल पाठवा" या टॅबचा वारंवार वापर केल्यास आपला इमेल आयडी BLOCK होतो, त्यामुळे इमेल आयडीची खात्री करण्यासाठी आपल्या इमेल आयडीवर verification इमेल प्राप्त होईपर्यंत थांबावे/वाट पहावी. इमेल आयडी बरोबर नोंदविला असल्यास आपल्या इमेल आयडीवर इमेल प्राप्त होतोच. परत-परत "पुन्हा इमेल पाठवा" या ठिकाणी क्लिक करू नये.

६) GOOGLE DRIVE वर मानकांचे पुरावे ज्या फोल्डरमध्ये उपलोड करण्यात आले आहेत. त्या फोल्डरची लिंक कॉपी करण्यापूर्वी शेअर टॅबवर क्लिक करून Anyone with the link टॅब निवडून Viewer हा पर्याय निवडावा. तरच आपण नोंदविलेली लिंक / दस्तऐवज बाह्य मूल्यांकनाच्यावेळी पाहता येते.

७) इमेल आयडी नोंदविल्यानंतर इमेल प्राप्त न झाल्याने पुन्हा इमेल आयडी लिंकमध्ये नोंदविण्याचा प्रयत्न वारंवार केल्यास email- already in use असा संदेश प्राप्त होतो. असा संदेश प्राप्त होत असल्यास आपण पासवर्ड बदला या टॅबचा वापर करून तेथे प्रविष्ट केलेला इमेल आयडी नोंदवून आपल्या इमेल आयडीची पुष्टी करून लॉगीन करू शकता व आपल्या शाळेची माहिती नोंदवू शकता.

८) अनेक शाळांनी स्वयं-मुल्यांकनात नोंदविलेली google drive ची लिंक View to anyone with the link केलेली नाही. अशा सर्व, मुख्याध्यापक यांनी आपले google drive चे document/लिंक View to anyone असे करावे. 

माहिती.

Also Read 

जेणेकरून बाह्य-मूल्यांकनात अडथळा निर्माण होणार नाही.

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now

Telegram GroupJoin

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad