(MAHATET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता
परीक्षा २०२५ अंतरिम निकाल जाहीर
शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) दि. २३/११/२०२५ रोजी करण्यात आले होते, २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ पेपर क्र. १ व पेपर क्र. २ ची अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. १२/०१/२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती,
तरी पेपर क्र. १ व पेपर क्र. २ साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवार/परीक्षर्थ्यांचा अंतरिम निकाल दिनांक १६/०१/२०२६ रोजी http://mahatet.in या संकेतस्थळावर उमेदवार/परीक्षथ्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी ६.०० वाजल्यापासून पाहता येईल. अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी/आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर दिनांक १६/०१/२०२६ ते दिनांक २१/०१/२०२६ रोजी सांयकाळी ६.०० वाजे पर्यंत उमेदवार परीक्षार्थीना Login मधून ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदविता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची संबंधित सर्व उमेदवार/परीक्षाथीनी नोंद घ्यावी.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अधिकृत संकेतस्थळ
What's Up Group Join
➤ What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना