SQAAF Registration All Information And Guidance

SQAAFअंतर्गत शाळा स्वयंमूल्यांकन 

नोंदणी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन 

SQAAF अंतर्गत शाळा स्वयंमूल्यांकन सुरु झालेले आहे दिनांक 15 एप्रिल 2026 शेवटला दिवस असल्यामुळे सर्वांनी SQAAF च्या अँप वर जाऊन माहिती भरून घ्यावी अँप नवीन असल्यामुळे लॉगिन करताना अडचण होऊ नये म्हणून सर्वात आगोदर मुख्याध्यापक यांनी हे चेक करावे की UDISE PLUS मध्ये प्रोफाइल अँड फॅसिलिटी या शाळा माहिती भागात आपला योग्य नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल नोंदवलेले आहेत का आणि सर्व बरोबर असल्यास https://sites.google.com/view/sqaafselfevaluationdetails/home या लिंक वर आपली त्याच प्रमाणे स्टेप बाय स्टेप माहिती भरून सबमिट केल्यास त्याच ठिकाणी 10 ते 15 सेकंदात 4 अंकी पासवर्ड दिसेल तो लिहून ठेवावा नंतर अँप वर लॉगिन केल्यास कोणतीच अडचण येणार नाही व मूल्यांकन करता येईल , शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे 

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

SQAAF अँप लिंक उपलब्ध करून देण्यात आले आहे 

खालील लिंक वर क्लिक करून App डाऊनलोड करा 

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

  SQAAF अँप डाऊनलोड करा 

मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा 

मुख्याध्यापकांनी PASSWORD न मिळाल्याबाबत करावयाची कार्यवाही :

मुख्याध्यापकांनी PASSWORD न मिळाल्याबाबत केंद्रप्रमुखांशी संपर्क साधल्यानंतर मुख्याध्यापक

व केंद्रप्रमुख तसेच गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी करावयाची कार्यवाही

 मुख्याध्यापकांनी PASSWORD न मिळाल्याबाबत सर्वात प्रथम केंद्रप्रमुखांशी संपर्क साधावा

या app मध्ये लॉगीन करण्यासाठी सन २०२५-२६ मधील UDISE + मध्ये नोंदविलेला शाळेचा इ-मेल आयडी, मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर व इमेल आयडी वर आलेला password वापरण्यात आला आहे. ही सर्व माहित्ती असल्याशिवाय SQAAF app मध्ये आपली माहिती नोंदविता येणार नाही. म्हणजेच शाळेला स्वयं मूल्यांकन करता येणार नाही.

उदा. शाळेचे मुख्याध्यापक बदलीने अथवा अन्य कारणाने बदलले असतील तर सध्याचे कार्यरत मुख्याध्यापक यांनी आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख यांच्याशी संपर्क साधून लेखी अर्जासह खालील नमुन्यात माहिती सादर करावी जेणेकरून SQAAF app मध्ये आवश्यक बदल करणे शक्य होईल. (सदरील माहिती इंग्रजीमध्येच सादर करावी अन्यथा बदल केला जाणार नाही.

केंद्रप्रमुखयांनी आपल्या केंद्रातील ज्या शाळांचे असे प्रस्ताव आलेले असतील अशा शाळांची यादी खालील नमुन्यात गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावी. (सदरील माहिती इंग्रजीमध्ये एक्सेल फाईल फॉरमेंट मध्येच सादर करावी अन्यथा बदल स्वीकारला जाणार नाही).

तात्काळ सादर करावी, (सदरील माहिती इंग्रजीमध्ये एक्सेल फाईल फॉरमॅटमध्येच सादर करावी अन्यथा बदल स्वीकारला जाणार नाही).

What's Up Grotup Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin No

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Ads Area