CTET सप्टेंबर २०२६ परीक्षा पुढे ढकलण्यात आली
CTET September 2026: Exam Postponed Apply Online Reopened
*📌CTET सप्टेंबर २०२६*: परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
📍 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.
📍अर्ज करण्याची नवीन तारीख: दिनांक २५ ऑगस्ट – ०१ सप्टेंबर २०२६
📍ज्या पात्र उमेदवारांना यापूर्वी अर्ज करता आला नव्हता, ते आता अर्ज करू शकतात.
📍ज्यांनी याआधीच यशस्वीरीत्या अर्ज सादर केला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
📌*CTET परीक्षेची सुधारित तारीख:
अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीर केली जाईल.
खालील लिंक वर क्लिक करा
What's Up Grotup Join
➤ What's Up Group Join
WhatsApp GroupJoin Now


आपली प्रतिक्रिया व सूचना