Class 5 th Roman Number

Class 5 th 

Roman Number

Class 5 th Roman Number

50 या संख्येसाठी कोणते रोमन संख्याचिन्ह वापराल? *

  1. C
  2. L
  3.  D
  4. M
 ✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

M हे रोमन संख्याचिन्ह म्हणजे किती? *

1. 50
2. 1000
3. 100
4. 500
 ✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

C हे रोमन संख्याचिन्ह म्हणजे किती?

  1. 50
  2. 100
  3.  
  4. 500
  5. 1000
 ✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

20 या संख्येसाठी कोणते रोमन संख्याचिन्ह वापराल? *

  1. Xlllll
  2. XX
  3. XV
  4. X
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

I व X ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त किती वेळा लिहितात? *

  1. दोन वेळा
  2. तीन वेळा
  3. चार वेळा
  4. पाच वेळा

 ✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

रोमन संख्याचिन्ह पद्धतीत कोणत्या संख्येसाठी संख्याचिन्ह वापरले जात नाही? *

  1. दोनशे
  2. पन्नास
  3. शंभर
  4. शून्य
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

बेरीज करा. XXVI +XXIV *

  1. M
  2. L
  3. C
  4. D
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

वजाबाकी करा. XVII - IX =? *

  1. 6
  2. 9
  3. 8
  4. 10

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

योग्य जोडी ओळखा. *

  1. XL - 40
  2. XX - 30
  3. XII - 11
  4. VVV - 17
  5. XVIII - 19
 ✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

गुणाकार करा. 11 × 9 = *

  1. XIX
  2. XCIX
  3. XVIIII
  4. XXXV

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad