एकात्मिक पाठ्यपुस्तक निर्मिती
एकात्मिक पाठ्यपुस्तक फ्लिपबुक
एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना
शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्याकरिता तसेच विद्यार्थी आरोग्य दृष्टीने पाठ्यपुस्तकाचे ओझे कमी करण्याकरिता शासनाचा अभिनव प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
शासनाचे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. एकात्मिक पाठ्यपुस्तक निर्मिती करण्यात येत आहे, एकात्मिक पाठ्यपुस्तक हे वर्ग 1ला ते 7 वा या वर्गाचे सर्व विषयाकरिता तीन भागात सर्व घटक सामाविष्ट आहे.
विद्यार्थ्यांचे दप्तरात जास्त पाठ्यपुस्तक असणार नाही, यामुळे विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांकडे आता सर्व विषयांची तीन पाठ्यपुस्तक असेल.
एकात्मिक पाठ्यपुस्तक हे शासनाने सध्या सर्व जिल्ह्याकरिता उपलब्ध करून दिले नाही, तरी आपल्याला पाठ्यपुस्तकाचे फ्लिपबुक अध्ययन अध्यापन करिता उपयोग करता येते.
खालील पाठ्यपुस्तकावर क्लिक करा
वर्ग 1 ते 5 वा पाठ्यपुस्तक फ्लिपबुक
आपली प्रतिक्रिया व सूचना