वर्ग 7 वा भूगोल
सूर्य,चंद्र व पृथ्वी
चंद्राची परिभ्रमण कक्षा कशी असते? *
वर्तुळाकार
लंबवर्तुळाकार
चौकोनी
यापैकी नाही
चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी कसा असतो? *
1. परिवलन गतीचा कालावधी कमी असतो
2. परिभ्रमणाचा कालावधी जास्त असतो
3. परिवलनाचा कालावधी जास्त असतो
4. परिभ्रमण व परिवलन गती चा कालावधी सारखाच असतो
सूर्यग्रहण असताना सूर्य पृथ्वी व चंद्र यांची स्थिती कशी असते? *
सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र
सूर्य व चंद्र यांच्या दरम्यान पृथ्वी
पृथ्वी व चंद्र यांच्या दरम्यान सूर्य
यापैकी नाही
सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र
चुकीचा पर्याय ओळखा *
2. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतांना पृथ्वी व चंद्र मधील अंतर सर्वत्र सारखे नसते.
4. प्रत्येक अमावस्या व पौर्णिमा ग्रहणे होते.
खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? *
14 मिनिट
30 मिनिटे
7 मिनिटे 20 सेकंद
एक तास
योग्य विधान ओळखा *
पौर्णिमेस चंद्र सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो.
सूर्य ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे.
चंद्र अपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते.
प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण होते
चंद्र अपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते.
पिधान कशामुळे घडते ? *
सूर्य मुळे
पृथ्वी मुळे
चंद्र मुळे
प्रकाश मुळें
ओळखा पाहू
खंडग्रास ग्रहण
कंकणाकृती ग्रहण
सूर्य माला
परीवलय
चुक कि बरोबर सांगा
चंद्र ग्रहण पौर्णिमा ला होते परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही
बरोबर
चुक
पौर्णिमा ला सूर्य चंद्र पृथ्वी यांच्यातील कोन --- अंश असतो *
शून्य
120
180
160
आपली प्रतिक्रिया व सूचना