General knowledge competition
भारत हा चार पुत्रांचा देश आहे. तसा तो विद्वानांचाही
देश आहे. 14 एप्रिल 1891 मध्ये 'महू' गावात अशाच
एका चमकत्या ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे डॉ
बाबासाहेब आंबेडकर.
त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते.
आईच्या नावावरुनच पाळण्यात त्यांचे नाव 'भीम' असे ठेवण्यात आले.
बाबासाहेबांच्या घरची परिस्थिती खूप गरिबीची अ
मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण झाले.
बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांची प्रखर बुद्धिमत्ता पाहून त्यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी पाठविले. तेथे त्यांनी एम.ए., पीएच.डी. ही पदवी घेतली व इंग्लंडला जाऊन कायद्याचा खूप अभ्यास केला.
भारतात आल्यावर पदोपदी अस्पृश्य म्हणून होणारा अपमान, अवहेलना त्यांना सहन होईना. 1920 साली राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीने 'मूकनायक' हे पाक्षिक काढले
.1927 साली रायगड जिल्ह्यातील महाड येथे अस्पृश्य परिषद भरली होती.
तेथे आलेल्या हजारो लोकांच्या साक्षीने महाडच्या चवदार तळ्याचे पाणी प्राशन करुन अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी पाऊल उचलले
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाल्यावर स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री झाले. 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' म्हणून ते ओळखू लागले.
त्यांनी 'अन टचबेल' हा इंग्रजी ग्रंथ लिहिला. त्याच्या ग्रंथालयात हजारो पुस्तके होती.
वरील सामान्य ज्ञान आधारित प्रश्नाचे उत्तर सोडवा
भारत हा कुणाचा देश आहे ? *
1 point
वीर पुत्रांचा
जवानांचा
विद्वानांचा
पर्याय 1 व 3
कोणाच्या नावावरुन बाबासाहेबांचे नाव 'भीम' ठेवण्यात आले ? *
1 point
वडिलांच्या
आईच्या
आजोबांच्या
आजीच्या
कोणत्या देशात बाबासाहेबांनी कायद्याचा अभ्यास पूर्ण केला ? *
1 point
अमेरिका
रशिया
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
बाबासाहेबांनी कोणते पाक्षिक काढले ? *
1 point
सार्वमत
देशसेवा
मूकनायक
न्याय
देश स्वातंत्र झाल्यावर बाबासाहेब भारताचे कोणते मंत्री झाले ? *
1 point
अर्थ
कायदा
शिक्षण
संरक्षण
सामान्य ज्ञान स्पर्धा भाग 2
वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचे कस्तुरबांशी लग्न झाले. 1987 साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी विलायतेला गेले.
ते बैरिस्टर होऊनच भारतात परत आले. पुढे ते आफ्रिकेत गेले. तेथे त्यांनी भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा दिला.
सत्याग्रह करुन हिंदी लोकांना न्याय, हक्क व सवलती मिळवून दिल्या.गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली.
1921 साली त्यांनी पहिला सत्याग्रह केला. 1930 साली असहकार व सविनय कायदेभंग चळवळ हातात घेतली. 1942 साली त्यांनी इंग्रजांविरुद्ध 'चले जाव' ची घोषणा दिली
असत्य, अन्याय व पारतंत्र्य याच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य समर्पित केले.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.
वरील सामान्य ज्ञान आधारित प्रश्नाचे उत्तर सोडवा
सामान्य ज्ञान स्पर्धा भाग 2
गोरगरिबांचा, दीनदलितांचा कनवाळू राजा म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे,
तेच राजर्षी शाहू महाराज ! शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला.राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या हाती असलेल्या राज्यसत्तेचा उपयोग आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी केला.
आपल्या राजवटीच्या काळात त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सढळ हाताने मदत केली. विविध जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे काढली.
राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. महाराजांच्या या धोरणामुळे बहुजन समाजातील, दलित समाजातील अनेक विद्यार्थी पुढे आले. त्यां
कर्तृत्वाला वाव मिळाला.राजर्षी शाहू महाराज हे पुरोगामी आणि क्रांतिकारी विचारांचे होते
त्यांनी स्पृश्यास्पृशता, सामाजिक विषमता दुर करण्यासाठी सतत संघर्ष केला.
अस्पृश्यांना शिक्षणाची व नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली. गंगाराम कांबळे सारख्या दलिताला हॉटेल काढून दिले. लोक त्या हॉटेलात चहा प्यायला जावेत म्हणून महाराज स्वतः तेथे जाऊन चहा पिऊ लागले.


आपली प्रतिक्रिया व सूचना