घटक नियम सर्वांसाठी
वर्ग 5 वा विषय परिसर अभ्यास
Rules for everyone
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा: ....
.नियमांचा असतात *
गरिबांसाठी
श्रीमंतांसाठी
सर्वांसाठी
प्रश्न 2- नियमांचा आधार कोणता आहे. *
समानता
विषमता
भेदभाव
प्रश्न 3-योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा: चंद्राच्या कला ,गुरुत्वाकर्षण इत्यादी व्यवहार ............नियमानुसार चालतात *
मानवी
शासकीय
निसर्ग
प्रश्न 4-योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा: भारतात 1988 नन्तर ..... वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क देण्यात आला. *
18
21
24
प्रश्न 5-योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा: नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात......... निर्माण होते. *
शिथिलता
शिस्त
समानता
प्रश्न 6-योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा: आपल्या अनेक गरजांची पूर्तता ........होते *
शेजाऱ्यामुळे
नियमांच्या पालनामुळे
निसर्गामुळे
प्रश्न 7-योग्य की अयोग्य ओळखा:मुलगा मुलगी भेदभाव करणे. *
योग्य
अयोग्य
प्रश्र 8-योग्यप् की अयोग्य ओळखा: पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या रितीं चे पालन करणे *
योग्य
अयोग्य
प्रश्न 9- खालीलपैकी कोणता सामाजिक प्रश्न नाही *
निरक्षरता
दारिद्र्य
विषमता
साधन संपत्तीचे जतन
Other:
प्रश्न 10- मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष यांचा दर्जा कसा असावा *
समान
असमान


आपली प्रतिक्रिया व सूचना