NISHTHA Online Training All Management

निष्ठा ऑनलाईन प्रशिक्षण

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या मराठी,इंग्रजी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या शाळेतील वर्ग 1 ते 8 करिता अध्यापन करणारे शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख निष्ठा ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 24 नोव्हेंबर 2020 पासून करण्यात येणार आहे


राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या इंग्रजी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या  शाळेतील वर्ग 1 ते 8 करिता अध्यापन करणारे शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती निष्ठा ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत असून Diksha App चा वापर करून आँनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे

प्रशिक्षणाचे ठळक वैशिष्ट्ये

  1.  शासकीय अनुदानित विनाअनुदानित शाळेतील वर्ग 1ते 8 वा करिता अध्यापन करणारे शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांचे प्रशिक्षण
  2. प्रशिक्षण एकूण 18 मोड्युल असणार आहे
  3. सदर प्रशिक्षण  हे दीक्षा ॲप वर होणार आहे
  4. सदर प्रशिक्षण करणे अनिवार्य आहे
  5. निष्ठा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर  प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे
  6. प्रशिक्षण 3 मोड्युल पूर्ण झाल्यावर completion certificate देण्यात येईल
  7. सदर प्रशिक्षणाचे अंतिम चाचणी घेण्यात येईल ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर आपल्याला निष्ठा प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल
  8. शिक्षकांकरीता निष्ठा प्रशिक्षण हे मराठी इंग्रजी हिंदी या भाषेत उपलब्ध असणार आहे
  9. शिक्षक आपल्या पसंतीनुसार एका वेळी एक किंवा एकापेक्षा जास्त मोड्युलचे प्रशिक्षण घेऊ शकतो
  10. प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन नाव नोंदणी दिनांक 24 नोव्हेंबर 2020 ते दिनांक 27 नोव्हेंबर 2020 पर्यंत उपलब्ध राहील
  11. Diksha App डाऊनलोड करा व नावनोंदणी करा
        Diksha App

तसेच वेबसाईटवर सुद्धा नोंदणी करता येते


प्रशिक्षण पूर्ण करणे

  • Diksha App वर नोंदणी केल्यावर यानंतर लॉग इन करावे
  • Diksha App / Website ओपन करा लॉगिन करून  आपली profile पुर्ण करुन
  • Course वर क्लिक करून 
  • कोर्स Join करा
  • Search Bar ला मोड्युल  करिता  MH_M4 असे सर्च करा
  • Search Bar ला मोड्युल  करिता  MH_M5 असे सर्च करा
  • Search Bar ला मोड्युल  करिता  MH_M6 असे सर्च करा
  • प्रत्येक मोड्युल ला व्हिडिओ ऍड केले आहे तसेच पीपीटी ऍड केले आहे
  • त्यावर क्लिक करा संपूर्ण व्हिडीओ व पीपीटी पहा त्याशिवाय आपले मोड्युल पूर्ण होणार नाही
  • 3 मोड्युल पूर्ण  करा 

निष्ठा प्रशिक्षण करिता नोंदणी करणे मार्गदर्शन व्हिडीओ



प्रशिक्षण पूर्ण करणे मार्गदर्शन व्हिडिओ



अधिक माहितीसाठी खालील PDF डाऊनलोड करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad