वर्ग 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरु
करण्याचे पालकाचे संमती पत्र
शैक्षणिक सत्र 2020 - 2021
राज्य शासनाचे निर्देश
दिनांक:- 23/11/2020 सोमवार पासून
इयत्ता 09 वी ते इयत्ता 12 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यापुर्वी पालकांकडुन संमतीपत्र घेण्यात यावे. ज्या पालकांनी संमती दिली असेल तेवढ्याच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा.
उर्वरित संमती नसलेल्या विद्यार्थ्यांचे अध्यापन कार्य ऑनलाईन सुरु ठेवावे.
पालक संमती पत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे तरी डाऊनलोड करून घ्यावे
संमती पत्र क्र 1
संमती पत्र क्र 2
संमती पत्र क्र 3
पालक संमती पत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे तरी डाऊनलोड करून घ्यावे
संमती पत्र | Link's |



आपली प्रतिक्रिया व सूचना