Daptar Vina Shala

शालेय दप्तर विना शाळा

केंद्रीय शैक्षणिक धोरण

 सन 2020 नुसार



वर्ग पहिली ते बारावी पर्यंत दप्तर विना शाळा

वर्ग पहिली ते बारावी पर्यंत दर महिन्यातील दहा दिवस स्कूल बॅग शिवाय शाळा भरणार आहे

प्रत्येक वर्गनिहाय विद्यार्थी करिता  स्कूल बॅग वजन निश्चित केले आहे

इयत्ताशाळेच्या पिशवीचे वजन
पूर्व-प्राथमिकबॅग नाही
पहिली1.6 ते 2.2 किलो
दुसरी1.6 ते 2.2 किलो
तिसरी1.7 ते 2.5 किलो
चौथी1.7 ते 2.5 किलो
पाचवी1.7 ते 2.5 किलो
सहावी2 ते 3 किलो
सातवी2 ते 3 किलो
आठवी2.5 ते 4 किलो
नववी2.5 ते 4.5 किलो
दहावी2.5 ते 4.5 किलो
11 वी3.5 ते 5 किलो
12 वी3.5 ते 5 किलो

1 Comments

आपली प्रतिक्रिया व सूचना

  1. It's really helpful and very creative for vocational education, increase employability,foster self reliance and career readiness.

    ReplyDelete
Previous Post Next Post