नवनीत कृतीपत्रिका व
प्रश्नपत्रिका 2020 - 2021
महाराष्ट्र बोर्ड वर्ग दहावी
मराठी (कुमारभारती) हिंदी,
English (LL) विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग 1) विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग 2)
ठळक वैशिष्ट्ये
- बोडांच्या 2021 च्या परीक्षेसाठी परिपूर्ण रचना * प्रत्येक विषयात सुरुवातीला ,महत्त्वाचे या अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी वगळलेल्या अभ्यासक्रमाची सविस्तर नोंद.
- प्रत्येक विषयात प्रश्नपत्रिकेचा/कृतिपत्रिकेचा अद्ययावत आराखडा.
- * प्रत्येक विषयात बोडांची मार्च 2020 ची प्रश्नपत्रिका/कृतिपत्रिका आदर्श उत्तरांसह.
- * या प्रश्नपत्रिकातील कृतिपत्रिकातील बगळलेल्या अभ्यासक्रमावरील प्रश्न व उत्तरे नोंदीसह छायांकित.
- * प्रत्येक विषयात वगळलेला अभ्यासक्रम लक्षात घेऊन तज्ज्ञ व अनुभवी लेखकांनी तयार केलेल्या 5-5 प्रश्नपत्रिका/कृतिपत्रिका सरावासाठी आणि त्यांची संपूर्ण उत्तरे QR code बर.
- * गणित (भाग-141) या विषयांच्या सराव प्रश्नपत्रिकांत पडताळ्यासाठी उत्तरे.
- शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी वगळलेल्या घटकांची सविस्तर नोंद
- कृतिपत्रिकेचा अद्ययावत आराखडा • बोर्डाच्या 2020 च्या कृतिपत्रिका सोल्यूशन्ससह सरावासाठी 5 कृतिपत्रिका
- सरावाच्या सर्व कृतिपत्रिकांची संपूर्ण उत्तरे QR code वर!
- सराव भरपूर, तर यश पुरेपूर!
विषय | Download Link |
| English | Download |
| मराठी | Download |
| हिंदी लोकवाणी | Download |
| गणित 1 | Download |
| गणित 2 | Download |
| विज्ञान व तंत्रज्ञान 1 | Download |
| विज्ञान व तंत्रज्ञान 2 | Download |
| भूगोल | Download |
| इतिहास | Download |
| हिंदी | Download |


आपली प्रतिक्रिया व सूचना