डिजिटल साक्षरता मिशन दुसरे सत्र
Techno Savvy Teacher होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शिक्षक बांधवांचे हार्दिक स्वागत...!
आज 2 रा दिवस
Topic: Tech-Savvy Teachers Training
नोंदणी करा व प्रमाणपत्र मिळवा
⏱️ दुपारी 4:00 - 6:00 वा.
फक्त👉🏻 You Tube Live
पहिले सत्र
खालील लिंक वर क्लिक करा
उपक्रम व्हिडीओ निर्मितीचा
विद्यार्थ्यांच्या हिताचा
प्रश्न नाही क्षमतेचा
मुद्दा आहे मानसिकतेचा
सूचना
१) रोज दुपारी 4:00 - 6:00pm
२) मोबाईल मध्ये पुरेशी चार्जिंग असणे आवश्यक आहे.
३) मोबाईल मध्ये पुरेसा नेट पॅक असणे आवश्यक आहे.
४) तुम्हाला जिथे नेटवर्क चांगले मिळत असेल तेथेच बसण्याची व्यवस्था करावी
Tags
Education

नमस्कार
ReplyDeleteVery useful
ReplyDeleteVery nice information sir
ReplyDelete