Sanch Manyata Student Portal Aadhar Update

संच मान्यता विद्यार्थी आधार स्टेटस

Student Database

शासन परिपत्रकानुसार  संचमान्यता होईल त्या संच मान्यतेला तेच विद्यार्थी ग्रहित धरले जाईल ज्या विद्यार्थ्यांचे आधार माहिती स्टुडंट पोर्टल वरती अपलोड केलेली असेल, अपडेट केली असेल

Student Portal

 त्याला अनुसरून स्टुडंट पोर्टल वरती दोन नवीन Tab आलेल्या या नवीन Tab कोणते आहेत ते पाहूया

Google Chrome ला Student Portal हि वेबसाईट टाकून तिला ओपन करा यामध्ये आपल्या शाळेचा युजर नेम म्हणजे यु डायस कोड पासवर्ड आणि कॅप्टच्या टाकून Login  ऑप्शन वर क्लिक करा 

केल्यानंतर सगळ्यात शेवटी रिपोर्ट आल्यानंतर स्टेटस यामध्ये आधार स्टेटस हा ऑप्शन आहे त्यावर ती क्लिक करून आपल्या शाळेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत त्यापैकी आपण किती विद्यार्थ्यांचे आधार अपलोड केले आहेत किती विद्यार्थी शिल्लक आहेत आणि आणि आणि आपली अपलोड झाल्याची टक्केवारी किती आहे ही माहिती यादी दाखवली जाते

 त्याचबरोबर आपण या यु-डायस वरती क्लिक करून इयत्तानिहाय किती विद्यार्थी शिल्लक आहे ते पाहू शकतात आणि रिमेनिंग संख्या वरती क्लिक करून नेमकी किती विद्यार्थी शिल्लक राहिले आहेत त्यांची नाव सुद्धा पण खालच्या बाजूला पाहू शकतात आपण पाहणार आहोत 

नवीन Tab

नवीन आलेल्या दोन Tab त्यासाठी रिपोर्ट स्टेटस यामध्ये आधार डुप्लिकेट आणि आधार मॅच स्टेटस या दोन Tab नवीन आलेले आहेत सर्वात आगोदर आधार डुप्लिकेट याच्यामध्ये काय आहे ते पण त्यासाठी रिपोर्ट स्टेटस आणि आधार डुप्लिकेट या वरती क्लिक करा तर आपल्यासमोर अकॅडमी करण्यासाठी चा ऑप्शन असेल या ठिकाणाहून 2020 ऑप्शन वर क्लिक करा आपला इंटरनेट स्पीड कसा आहेत आणि वेबसाईट त्यानुसार थोडा वेळ लागू शकतो ते परत होईल आणि आपल्यासमोर काही नवीन ऑप्शन आलेले दिसतील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता

डुप्लिकेट विद्यार्थी

 आधार डुप्लिकेट स्टेटस यामध्ये दोन विद्यार्थ्यांची नावे दिसत आहेत त्याचं कारण असू शकतं एकच नंबर नजरचुकीने दोन विद्यार्थ्याला आपल्या कडून नोंदवला गेला असेल दुसरे कारण असू शकतं एकच विद्यार्थी दोन वेगवेगळ्या नावाने नोंदवला असेल ती सारखे असू शकतो एकच विद्यार्थी दोन शाळेत नोंदवला असेल आणि दोन्ही शाळेने आधार माहिती आपलं अपडेट केली असेल किंवा आधार नोंद करत असताना चुकून आपली एखादी चूक चूक झालेली असेल उदाहरणार्थ जर 69 नंबर असेल आणि आपण चुकून टाकला असेल तर असं होऊ शकतं याची शक्यता नाकारता येत नाही या काही कारणामुळे आपला विद्यार्थी आधार डुप्लिकेट स्टेटस मध्ये येऊ शकतो आता या ठिकाणी विद्यार्थी आला असेल तर त्यासाठी आपल्याला

मध्ये येऊ शकतो आता या ठिकाणी विद्यार्थी आला असेल तर त्यासाठी आपल्याला

तो विद्यार्थी अपडेट करूनया ऑप्शनवर क्लिक करून अपडेट करून द्या पण विद्यार्थी अपडेट करत असताना आपल्या याठिकाणी पालक किंवा मुख्याध्यापकांचा नंबर त्याची जात मोबाईल नंबर या गोष्टी कम्पल्सरी आहे त्याशिवाय तो विद्यार्थी अपडेट होत नाहीत अशा पद्धतीने तो टाकून द्या त्याचा आधार कार्ड योग्य असेल जो योग्य आधार कार्ड आणि आधार कार्ड मधून निघून जाईल आधार कार्ड योग्य असे जो योग्य आधार कार्ड असेल तो टाका आणि या ऑप्शनवर क्लिक करा तो डुप्लिकेट आधार कार्ड ऑप्शन मधून निघून जाईल या मधला दुसरा आलेला आहे तो म्हणजे आधार स्टेटस काय आहे ते समजून घेऊ या 

आपल्या शाळेतील एक विद्यार्थी दाखवले जातील त्यापैकी किती विद्यार्थीचे आधार कार्ड Update झाले आहे

त्याची टक्केवारी याठिकाणी दाखवली जाते आहे त्या विद्यार्थ्याचा झाला नाही त्याची संख्या खाली आहे की आपण क्लिक करा त्या विद्यार्थ्याचे नाव आणि त्यासंबंधीची माहिती खाली दाखवली जाईल या ठिकाणी एका बाजूला स्टुडन्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला आधार स्टुडंट पोर्टल आहे त्या ठिकाणी काय फरक आहे ते आपण पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थ्यांची जन्मतारीख आहे मात्र आधार कार्ड वर दिलेला आहे या गोष्टीमुळे फरक समजू शकतो

Website

 जर तुम्ही मोबाईल घेऊन करणार आहेत

आता तर आपण या वेबसाईटचा वापर करून विद्यार्थी आधार कार्ड Update करता येईल

Student Portal

आपल्या शाळेतील कोणत्याही वर्गातील  मुलांची आधारकार्ड माहिती भरायची राहिली असल्यास, खालील स्टेप्स प्रमाणे आपण सहज शोधू शकता

Student portal ला लॉगिन केल्यानंतर

Steps

  • Menu 
  • Reportsनंतर
  • Aadhar status

त्यानंतर -सुरवतीला निळ्या अंकातील UDISE नं ला  क्लिक करा

पुढे Remaining students च्या संख्येवर क्लिक करा

   तुम्हाला त्या वर्गातील ज्या मुलांची आधार माहिती अपडेट नाही त्यांची नावे दिसतील...

शिक्षक संख्या निश्चिती

आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे 

जर सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट केली नसेल संच मान्यता नुसार आपल्या शाळेतील शिक्षक संख्येवर परिणाम होऊ शकतो

म्हणून Student Portal वर विद्यार्थ्याची आधार कार्ड 100% अपडेट करावे

यानुसारच आपल्या शाळेतील शिक्षक संख्या निश्चित होणार आहे

Student Portal Maharashtra

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad