बालभारती मार्फत ई-लर्निंग साहित्य विद्यार्थी करिता उपलब्ध
विद्यार्थी करिता चांगली संधी
पाठ्यपुस्तक मंडळ तथा बालभारतीच्या ई-बालभारती विभागामार्फत इ. १ ली ते इ. १२ वी मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी तसेच इ. १० वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमाबरोबरच उर्दू माध्यमाचे ई-लर्निंग साहित्य प्रकाशित करण्यात येणार असून त्यातील इ. १ ली ते इ. ५ वी मराठी माध्यमाचे तसेच इ. १० वीचे इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमांचे ई-लर्निंग साहित्य ई-बालभारतीच्या अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
e learning balbharti
सदर साहित्य (सदर इयत्तांचे निर्धारित केलेले सर्व विषय) | नाममात्र नोंदणी शुल्क Rs.50+ GST + Online payment convenience Charges भरून एका वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
नोंदणी करण्यासाठी www.learn.ebalbharati.in या संकेतस्थळाचा व
Android tab/mobile साठी Playstore वरील ebalbharati हे
App Download
करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
सदर App installation मध्ये काही अडचण उद्भवल्यास सोमवार ते शनिवार सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत (+९१) ७६६६९०२२०६/७६६६९०२२०७ या क्रमांकावर WhatsApp/Call करावा किंवा बालभारतीमार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या ई-लर्निंग साहित्याचा लाभ विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी घ्यावा
learn_support @ebalbharati.in यावर मेलद्वारे संपर्क साधावा. बालभारतीच्या ई
दिनकर पाटील
संचालक पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे ४
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ
'बालभारती', सेनापती बापट मार्ग, पुणे- ४११००४.
'ई-बालभारती'
दूरध्वनी क्रमांक: ०२०- २५६५९४६५, फॅक्स क्रमांक: ०२०-२५६५६०४६
आपली प्रतिक्रिया व सूचना